कन्हान शहरात क्रिसमस दिवस थाटात संपन्न

कन्हान शहरात क्रिसमस दिवस थाटात संपन्न


कन्हान : – कोरोना च्या प्रार्दुभाव लक्षात घेत कन्हान शहरातल्या चर्च मध्ये ईसाई सामाजाचा लोकांनी सोशल डिस्टेसिंग, मास्क, सेनिटाइजर चा वापर करुन क्रिसमस दिवस थटात साजरा करण्यात आला.

    कन्हान शहरात क्रिसमस सण विविध चर्च मध्ये सामाजाचा लोकांनी आपल्या घरात येशु मसिहा च्या वाढदिवस आयोजित करुन गुरुवार २४ डिसेंबर ला रात्री १२ वाजता येशु मसीह च्या वाढदिवस साजरा करण्यात आला. शुक्रवार ला गणेश नगर येथे विश्व ज्योति चर्च, पिपरी मार्ग वर असलेल्या बेतेल चर्च मध्ये क्रिसमस दिवसा निमित्य कार्यक्रम आयोजित करुन येशु मसीह यांचा प्रतिमेला माल्यार्पण व पुजा पाठ करुन क्रिसमस दिवस थटात साजरा करण्यात आला.  शहरातल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी विविध चर्च येथे भेट देऊन फादर व ईसाई सामाजाचा लोकांना पुष्प गुच्छ देऊन क्रिसमस च्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी राजेंन्द्र फुलझले, रोहित मानवटकर, राॅबिन निकोसे, चेतन मेश्राम, गणेश भालेकर, सतीश बेलसरे, अजय चव्हान, अखिलेश मेश्राम, राहुल हातागडे, सावन शेंडे, शेषराव लोंढे, सीताबाई भालेकर, अजय पात्रे, सोना गायकवाड़, उमेश लोंढे, लाॅरेंन्स थोनी सह कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी पिपरी मार्ग येथे असलेल्या बेतेल चर्च मध्ये भेट देऊन ईसाई सामाजाचा लोकांना पुष्प गुच्छ देऊन क्रिसमस च्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी कन्हान शहर विकास मंचचे अध्यक्ष प्रविण गोडे, उपा ध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव प्रदीप बावने, हरीओम प्रकाश नारायण, सुषमा मस्के , वैशाली खंडार सह  मंच पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

पाटनसावंगी टोल नाक्या लगत परीवारास लुटले : पोलिसांनी ५ तासात आरोपीस पकडले

Fri Jan 1 , 2021
पाटनसावंगी टोल नाक्या लगत परीवारास लुटले पोलिसांनी ५ तासात आरोपीस पकडले सावनेर : सावनेर पो.स्टे.हद्दीतील पाटनसावंगी टोल नाक्या नजीक दि.30 डीसेंबरच्या रात्री 12 च्या दरम्यान तीन अज्ञातांनी मुलाच्या गळ्यावर चाकु ठेवत 40 हजार रुपये नगद व 30 हजार रुपयांचे दागीने असा 70 हजार रुपयांचा ऐवज लुटून आरोपी पसार झाले* सविस्तर […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta