बळीराजाचे अवकाळी पावसाने गहु, धान पिकांचे नुकसान तहसिलदार व कृषी अधिका-याना शेतक-यांनी निवेदनातून मागणी कन्हान, ता.२९ फेब्रुवारी      परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे गहु व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी चिंतातुर झाल्याने शेत पिकांची मौका चौकसी करून झालेल्या नुकसानीचा अहवाल शासना कडे पाठवुन नुकसान ग्रस्त शेतक-याना आर्थिक सहायता मिळवुन […]

संतांची संयुक्त जयंती, कलाकार मेळावा – १ मार्चला कन्हान, ता.२७ फेब्रुवारी     भारतीय कलाकार शाहीर मंडळ ऑल इंडिया व्दारे छत्रपती शिवाजी महाराज, श्री विश्वकर्मा, संत गाडगे बाबा, संत रविदास, लोकशाहीर वस्ताद स्व. भिमराव बावनकुळे गुरुजी यांची संयुक्त जयंती उत्सव व भव्य कलाकार मेळावा कुलदिप मंगल कार्यालय रायनगर, कन्हान येथे आयोजित […]

शेतकरी कष्टकरी महासंघाची टेकाडी (को.ख) जनजागृती संवाद  कन्हान, ता.२७ फेब्रुवारी      पारशिवनी तालुक्यातील टेकाडी (को.ख) गावात शेतकरी, कष्टकरी महासंघाची जन जागृती संवाद बैठकीला गावातील शेतक-यानी उत्सफुर्त प्रतिसाद देत शेतक-यांच्या हितार्थ लढयात सहभागी होऊन सहकार्य करण्याची हमी दिली.     आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाचा उत्सव साजरा करित असुन […]

नरेश बर्वे यांच्या नेतृत्वात – युवक काँग्रेसच्या मशाल मोर्चा ” रोजगार दो, न्याय दो ” युवक काँग्रेसची मागणी  कन्हान, ता.२७ फेब्रुवारी      नागपुर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस व रामटेक विधानसभा युवक काँग्रेस च्या वतीने कन्हान येथे भारतात वाढत्या बेरोजगारी विरोधात ” रोजगार दो, न्याय दो ” या उपक्रमाच्या माध्यमातुन […]

चंद्रपाल चौकसे, लॉयन्स क्लब यांचा संयुक्त पुढाकाराने – शव पेटी दान कन्हान, ता.२७ फेब्रुवारी     शहरात शव पेटीची नागरिकांना कमतरता भासत असल्याने ही अत्यंत महत्वाची गरज लक्षात घेत पर्यटन मित्र चंद्रपाल चौकसे यांनी लॉयन्स क्लब नागपुर लिजेट डिस्ट्रीक ३२३४ एचआय च्या संयुक्त सहकार्याने कन्हान नगरपरिषदेला शव पेटी दान देऊन सार्वजनिक […]

राष्ट्रीय पदक विजेते बीकेसीपी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सत्कार  कन्हान,ता.२८ फेब्रुवारी      सैम्बो रेसलिंग चॅम्पियन शिप खेळाची राष्ट्रीय स्पर्धा महाराष्ट्रातील संभाजी नगर येथे पार पडली. यात नागपुर जिल्हयाने वीस पदक पटकाविले असुन बीकेसीपी शाळेच्या विद्यार्थी खेडाळुनी अकरा पदक जिकुन शाळेचे नाव लौकीक केल्याने या विजेते खेडाळुंचा शाळेच्या वतीने थाटात जल्लोषात सत्कार […]

अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्या दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल कन्हान,ता.०६ फेब्रुवारी    शहरातील नागरिकां मध्ये दहशत निर्माण करणाऱ्या अशोक नगर येथील कुख्यात आरोपी तेनाली राऊत याचा राहत्या घराची कन्हान पोलीसांनी झडती घेतली. अवैधरित्या शस्त्रे बाळगल्याचे मिळुन आल्याने पोलीसांनी दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.       पोलिसांच्या माहिती नुसार, […]

गायक उत्कर्ष वानखेडे चे कन्हान शहरात जल्लोषात स्वागत कन्हान, ता.६ फेब्रुवारी      सोनी टीव्ही वाहिनीवर यावर्षी ” इंडियन आयडॉल ” या संगीतमय मालिकेचे सीझन १४ सुरू झाले. उत्कर्ष वानखेडेची ऑडिशन होऊन त्यात निवड झाली. या स्पर्धेत एकापेक्षा एक सरस कामगिरी करित त्याने टॉप १० मध्ये प्रवेश मिळवला. संपुर्ण शो […]

सावनेर बाजार चौकातील एटीएम फोडले १५ मिनीटाच्या चोरीत १० लाख ३६ हजारांची रक्कम लंपास सावनेर : गॅस वेल्डींग कटरने एसबीआय चे एटीएम फोडून दहा लाख छत्तीस हजाराची रक्कम चोरटयांनी उडवीली ही घटना आज पहाटे 3:53  च्या सुमारास बाजार चौकातील शासकीय दुध डेअरी च्या काही अंतरावर असलेल्या घटे यांच्या घराशेजारील असलेल्या […]

शाहीर राजेंद्र बावनकुळे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांच्या वर्षाव आमदार बावनकुळे व आमदार सावरकर, भावी आमदार चौकसे यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा  कामठी, ता.२७ जानेवारी   महाराष्ट्र राज्यातील सर्व शाहीर कलावंतांना मानधनात वाढ व‌ विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी हक्कांची लढाई, अन्याय अत्याचार विरोधात लढणारे शाहीर राजेंद्र भीमराव बावनकुळे यांच्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छांचा वर्षाव […]

Archives

Categories

Meta