दीपक महल्ले कुंटुबास शासना व्दारे चार लक्ष रूपयाची आर्थिक मदत कन्हान,ता.06 ऑगस्ट     मौदा तालुक्यातील ऐसंबा (सालवा) शेतातील बांधीत विज पडुन शेतकरी दीपक महल्ले यांचा घटना स्थळीच मुत्यु झाल्याने येथील सरपंच व परिसरातील ग्रामस्थांनी मुतकांच्या कुंटुबास तातडीने आर्थिक मदतीची मागणी जोर धरल्याने  शासना व्दारे मौदा तहसिलदार च्या […]

वीज पडून दोघांचा मृत्यू, तीन जखमी कांद्री व नीलज शिवारातील घटना कन्हान, ता. 5 ऑगस्ट विजांच्या गडगडाटासह असलेल्या मुसळधार पावसादरम्यान अचानक शेतशिवारात वीज पडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी आहे. ही घटना कांद्री व नीलज शिवारात आज गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. राधेलाल भीमराव डहारे (२५), रा.आजनी,फेटाणेची, ता. […]

वराडा बस स्टॉप महामार्गावर अंडर ब्रिजची मागणी – सरपंचा विद्या चिखले कन्हान,ता.23 जुलै    ग्राम पंचायत वराडा व्दारे नागरिकांच्या तक्रारीवरून राष्ट्रीय चारपदरी महामार्गा च्या वराडा बस स्टाॅप महामार्गावर जिव मुठीत घेऊन पायदळ पार करावा लागत असुन अपघात वाढत आहे. तसेच बस स्टाॅप च्या जवळपास शाळा व पेट्रोल पंप असल्याने सर्व्हीस […]

पोलीस चौकी सुरू करून वाहतुक पोलीस नेमण्यात यावा कन्हान,ता 23 जुलै       तारसा रोड चौक येथे असलेलेली पोलीस चौकी चारपदरी सिमेंट महामार्ग निर्माण कामात तोडण्यात आली. तेव्हा पासुन नव्याने  बनविण्यात न आल्याने चौकातील वाहतुक पोलीस सुध्दा हलविण्यात आले. असल्याने या वर्दळीच्या चौकात वाहन चालक आपली वाहने निष्काळजीने चालवित असल्याने […]

कंटेनर ट्रक ने दुचाकी वाहनास जोरदार धडक, दुचाकी चालकांचा घटनास्थळीच मुत्यु कन्हान : – परिसरातील गहुहिवरा रोड अंडर पुला जवळ एका कंटेनर ट्रक चालकाने दुचाकी वाहन ला जोरदार धडक मारल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वाहन चालक सतिश श्रोते चा घटस्थळीच मृत्यु झाल्या ने कन्हान पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपी ट्रक चालकास […]

कन्हान नवीन पुलाचे राज्यमंत्री सुनिल केदार यांनी केली पाहणी #) पुलाचे काम त्वरित करा. जि प अध्यक्षा बर्वे चे राष्ट्रीय महामार्ग विभागीय अभियंताना निवेदन. #) आज जि प नागपुर येथे संबधित अधिका-यां ची बैठक.  कन्हान : – राष्ट्रीय महामार्ग क्र.४४ येथील कन्हान नदी वर नवीन पुलाचे काम २०१४ ला सुरू झाले. […]

स्ट्रीट लाईटच्या खांबाला करंट, मुलगी थोडक्यात वाचली तर दोन डुक्कराचा करंट लागुन मृत्यु कन्हान : – नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्र.५ धरमनगर कन्हान येथील स्ट्रीट लाईट खांबाला करंट येत असुन जवळच्या घरची एक लहान मुलगी थोडक्यात वाचली. तर दोन डुक्करांचा या खांबाचा विधृत शॉक लागुन मुत्यु झाल्याने नगरपरिषद प्रशासनाने या विधृत […]

दोन दुचाकी च्या अपघातात एकाचा मुत्यु तर दुसरा गंभीर जख्मी कन्हान : – शहरातील नागपुर जबलपुर चारपदरी महामार्गाच्या दोन्ही बाजुला वसलेले असुन महामार्गा वर व लगत फुटपाथावर दिवसेदिवस अतिक्रमण वाढ ल्याने महामार्गावरील स्टेट बॅक व खंडेलवाल लॉज समोर दोन दुचाकीचा अपघातात एका इसमाचा मुत्यु झाला तर दुस-या दुचाकी चालक गंभीर […]

विधृत ताराच्या शॉटसर्कीटमुळे बोरी येथील पाच एकरातील गव्हाची राखरांगोळी कन्हान : – पासुन उत्तरेस ७ किमी अंतरावर बोरी (बोरडा) शेत शिवारातील श्री विलास नान्हे हयानी ५ एकरात गव्हाच्या उभ्या पिकात विधृत खंब्याच्या तारा एकमेकाना लागुन झालेल्या स्पार्कच्या ठिणग्या पडुन एकाएक आग लागुन आगीत गहु पिकाची राखरांगो ळी झाली. परिसरातील शेतक-यांनी […]

कांद्री येथे एका महिलेने केले विष प्राषण, उपचारा दरम्यान मृत्यु कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस दोन कि मी अंतरावर असलेल्या वार्ड क्र. एक कांद्री येथे एका महिलेने अज्ञात कारणावरून तांदळात टाकण्याचे औषध प्राषण केल्याने मेडिकल कॉलेज नागपुर येथे उपचारा दरम्यान तिचा मृत्यु झाल्याने कन्हान पोलीसां नी मर्ग चा […]

Archives

Categories

Meta