पांडुर्णा ते नागपूर हायवे क्र . 47 वरील मौजा बिहाडा फाटा येथे गौवंश जनावरांची कत्तली करीता वाहतुक करणा – या आरोपीतावर कायदेशीर कार्यवाही केली. सावनेर : दिनांक 13/08/2022 रोजी रात्री 22/00 वा . सपोनि अमितकुमार आत्राम ठाणेदार पो.स्टे . केळवद , पोहवा रविद्र डोरले , नापोशी रविद्र चटप , पोशी […]

‘दामिनी’ ॲपमुळे विजेपासून प्रतिबंधात्मक उपाय वीज कुठे पडणार ? १५ मिनीटांपूर्वीच मिळणार सूचना कन्हान, ता. 5 ऑगस्ट मान्सून काळात वीज पडून होणारी जीवितहाणी प्रतिबंधात्मक टाळण्यासाठी उपाययोजना म्हणून पृथ्वी मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी ‘दामिनी’ अॅप तयार केले आहे. सदा अप गुगल पे स्टोअरवर आहे. उपलब्ध सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून मोबाईलमध्ये […]

संत नगाजी नगर येथे वृक्षरोपण थाटात  संपन्न               कन्हान ता.4 जुलै वृक्षलागवड हा निवळ एक सरकारी उपक्रम न राहता ही एक लोकचळवळ व्हावी, नाभिक एकता मंच पारशिवणी तालुक्याचा वतीने श्री.संत नगाजी नगर कांन्द्री येथील आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात नाभिक समाजाच्या समाज बांधवांनी उस्फूर्त सहभाग घेतला. […]

पारशिवनी येथे वन महोत्सव थाटात साजरा पारशिवनी ते करंभाड रस्त्याच्या दुतर्फावर वृक्षा रोपन व वृक्ष रोपे वाटप.  कन्हान : – सामाजिक वनिकरण पारशिवनी नाग पुर विभागा व्दारे पारशिवनी ते करंभाड रस्त्याच्या दुतर्फा वर वृक्षारोपन व नगरपंचायात पारशिवनी कार्यालयात वृक्ष रोपे वाटप तसेच विविध कार्यक्रमा च्या आयोजन करून वन महोत्सव दिवस […]

मोहदी धरण बनविल्यास ड्राय झोन नरखेड भागा च्या शेती सिंचन व पाण्याचा प्रश्न सुटणार- जाधव #) महाराष्ट्राच्या कमी खर्च धरणाने मध्यप्रदेश च्या गावातील पिण्याचा पाण्याची समस्या संपणार.  कन्हान : – नागपुर जिल्हयातील नरखेड तालुक्यातील ड्राय झोन परिसरातील मध्यप्रदेश सिमे जवळ महाराष्ट्रातील मोहदी दळवी (हेटी) नाला येथे नविन धरण बवविण्याकरिता शेतक-यांच्या […]

भाग नकाशा, उपयोग प्रमाणपत्र ग्रामिण निंबधक कार्यालयातच उपलब्ध करून द्या- प्रकाश जाधव #) संबधित विभागाच्या तांत्रिक बाबी तपासुन येणा-या सोमवार पर्यंत शेतक-यांच्या हिताचा निर्णय घेणार. – राजेश राऊत कन्हान : – ग्रामीण भागाची प्रगती व्हावी याकरिता नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. प्राधिकरणाचे मुख्य कार्यालय नागपु रातच असुन […]

* रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या युवकांच्या नशीबी परत निराशा * कन्हान शहराच्या भविष्याचा विचार हिंदुस्थान लिव्हर लिमिटेड कंपनी कितपत घेणार? * पारशीवनी तालुक्यातून ब्रुक बाॅन्ड कंपनी इतिहास फक्त तोंडावर कन्हान ता, 24 रामटेक विधान सभेतील प्रवेशद्वार असलेले कन्हान शहर सोन्याचा धूर ओकत असल्याची महाराष्ट्र राज्य प्राथमिक स्तरावर ग्रामपंचायत पहील्या क्रमांकाची असुन […]

*भाग नकाशा, उपयोग प्रमाणपत्र ग्रामीण निंबधक कार्यालयात :- माजी खासदार प्रकाश जाधव *एनएमआरडीए कार्यालयाची स्थापना लोकांच्या हितासाठी की त्रास देण्यासाठी कन्हान, 22 एप्रिल जिल्ह्यातील ग्रामीण भागाची प्रगती व्हावी याकरिता नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. या प्राधिकरणाचे मुख्य कार्यालय नागपुरात आहे. याच कार्यालयात ग्रामीण भागातील लोकांना भाग […]

टेकाडी चा पारंपरिक रामनविमी ते हनुमान जयंती सप्ताह सपन्न कन्हान : – टेकाडी गाव हे प्रभु श्री रामचंद्र प्रशित भुमी असुन वर्षानुवर्षा पासून रामनवमी ते हनुमान जयंती सप्ताह चा कार्यक्रम आयोजित केला जातो. कोरोना काळा तील दोन वर्ष सोडले तर यावर्षी श्री रामनवमी ते श्री हनुमान जयंती २४/७ हरिनाम सप्ताह […]

विधृत ताराच्या शॉटसर्कीटमुळे बोरी येथील पाच एकरातील गव्हाची राखरांगोळी कन्हान : – पासुन उत्तरेस ७ किमी अंतरावर बोरी (बोरडा) शेत शिवारातील श्री विलास नान्हे हयानी ५ एकरात गव्हाच्या उभ्या पिकात विधृत खंब्याच्या तारा एकमेकाना लागुन झालेल्या स्पार्कच्या ठिणग्या पडुन एकाएक आग लागुन आगीत गहु पिकाची राखरांगो ळी झाली. परिसरातील शेतक-यांनी […]

Archives

Categories

Meta