कन्हान मुख्य रस्त्यावरील ३,३०,३६४ रूपये होर्डिंग चोरी कन्हान,ता.06 ऑगस्ट  पोलीस स्टेशन हददीत मुख्य रस्ता तारसा चौक, कन्हान येथील महाकाली कॉम्पलेक्सच्या वरचा बाजुला १५/२० फुट असे दोन जाहीरात फलक ( होर्डिंग ) लावण्यात आले होते. होर्डिंग करिता वापरण्यात आलेले लोंखडी एंगल, चँनल, नट बोल्ट असा एकुण ३,३०,३६४ रूपये चा मुद्देमाल चोरून […]

  चौघांनी युवकाला चोप देत मोबाईल व खिश्यातील १४००० रू हिसकावले  तिन आरोपी स्वत: सरेंडर तर एक आरोपी अद्याप फरार. कन्हान,ता.06 ऑगस्ट    पोलीस स्टेशन हददीत असलेल्या राजीक पान पॅलेस दुकाना समोर चार युवकांनी शिवम पुरी च्या गालावर झापड मारून त्यास हाता- पायाने मारून त्याचा मोबाइल हिसकवुन त्याच्या खिशातुन १४,००० […]

  कन्हान नदीचा पात्रात अनोळखी मृतदेह कन्हान,ता.06 ऑगस्ट    कन्हान नदीच्या सिहोरा घाट नदी पात्रात मासे पकडण्यास गेलेल्या गोताखोर युवकांना नदीत तैरतांना एका अनोळखी इसमाचा प्रेत दिसुन आल्याने कन्हान पोलीसांना माहीती देऊन नदीतुन बाहेर काढुन पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. अनोळखी पुरूषाचे मृतदेह मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शनिवार (ता.६) रोजी […]

खोट्या नकाशाचा आधारावर रजिस्ट्री लावून शासनाची दिशाभूल सरकारी जागेवर लेआउट पाडून विक्री. साईनगरी भूखंडधारकांची तक्रार, जिल्हाधिकारी व तहसीलदारांकडे कन्हान,ता.05 ऑगस्ट     कांन्द्री येथील साई नगरी लेआऊट सरकारी जागेवर मालकी हक्क दाखवून भूखंड पाडण्यात आले. भूखंडधारकांना भूखंड मालकांनी शासकीय संबधित विभागातील अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून खोट्या नकाशावर लेआऊट मंजूरकरून भूखंड विकून […]

    लाकडी दंड्याने मारहाण करून केले जख्मी कन्हान,ता.30 जुलै पोलीस स्टेशन हद्दीत खेडी (खोपडी) शिवारात दोन युवकांनी   फिर्यादी व त्याचा लहान भावाला व मोठ्या भावा च्या पत्नी ला लाकडी दंड्याने पायावर व हातावर मारहाण करून जख्मी केल्याने  कन्हान पोस्टे ला दोन्ही आरोपी  विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत […]

  पोलीस स्टेशन शहरा बाहेर स्थलांतरीत न करता शहरातच कायम  दुकानदार महासंघाचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पोलीस अधिक्षकाना निवेदन.     कन्हान,ता.30 जुलै      शहरातील गांधी चौक येथे मागील ४० वर्षापासुन भाड्याने कन्हान पोलीस स्टेशनचे असुन शहरात व परिसरात मागील काही दिवसा पासुन चोरी, घरफोडी, अवैध कोळसा, रेती, दारू, […]

स्थानिक पोलिसांची सूर्या लाजवर धाड.*  *संशयास्पद 6 जोडपे कडक चौकशीनंतर सोडले*  *सावनेर : शहरातील बसस्थानक संकुलातील सूर्या लाँज सावनेर पोलिसांनी छापा टाकून सुमारे सहा जोड्या संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.*  * मिळालेल्या माहितीनुसार, सावनेर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दुपारी 12-30 च्या सुमारास एपीआय शिवाजी नागवे यांच्या नेतृत्वात पोलीस निरिक्षक मारुती […]

कंटेनर ट्रक ने दुचाकी वाहनास जोरदार धडक, दुचाकी चालकांचा घटनास्थळीच मुत्यु कन्हान : – परिसरातील गहुहिवरा रोड अंडर पुला जवळ एका कंटेनर ट्रक चालकाने दुचाकी वाहन ला जोरदार धडक मारल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वाहन चालक सतिश श्रोते चा घटस्थळीच मृत्यु झाल्या ने कन्हान पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपी ट्रक चालकास […]

गोंडेगाव कोळसा खदान चा, ट्रक मध्ये १० टन कोळसा चोरून नेताना पकडले. #) सुरक्षा अधिकारी च्या तक्रारीने पोस्ट कन्हान ला २ आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून १६ लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त. कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पश्चिमेस १० कि मी अंतरावर गोंडेगाव खोल खुली खदान येथील कोळसा चोरी करून […]

*गुन्हेशाखेला मदत केल्यास ठाणेदार कडुन युवकांना चोप *पोलीस निरीक्षक काळे यांच्यावर कारवाही न केल्यास आमरण उपोषण *गॅरेज चालकास मारहाण केल्याने ठाणेदार विरूध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी * गॅरेज संचालक आंनद नायडुची पत्रपरिषदेत घेऊन न्यायायी मागणी. कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत अवैद्य धंद्याचा बोलबाला असुन आरोपी पकडण्यास स्थानिक गुन्हे अन्वेशन […]

Archives

Categories

Meta