लाचखोर अभियंता लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई पंधरा दिवसांत सावनेर नगर परिषदेत दुसरी कारवाई सावनेर : सावनेर नगरपालिकेचे प्रधानमंत्री आवास योजनेचे अभियंता नितीन मदनकर रा. नागपुर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडल्याने नगर परिषद कार्यालयात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.   मिळलेल्या […]

बिबट्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ सावनेर : सावनेर पांढुर्णा रोडवरील हेटी शेवर येथे नर बिबट्या मु्त अवस्थेत दिसल्याने एकच खळबळ उडाली असून मु्त बिबट्या पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली. 4 मार्च रोजी सकाळी 11-00 वाजेच्या सुमारास सावनेर पांढुर्णा येथील हेटी शिवारात नर बिबट्या मु्त अवस्थेत असल्याची माहिती ठाणेदार मारुती मुळुक तसेच हितज्योती […]

सलामे कुंटूबाला ५ लाखाची सहायता व पत्नीस नोकरी द्यावी- माजी आ.रेड्डी मुख्यमंत्री शिंदे व गृहमंत्री फडणवीस यांना निवेदनातून मागणी कन्हान,ता.२८ फेब्रुवारी      पोलीस विभागाने तपासाकरिता ताब्यात घेतलेल्या निर्दोष राहुल पंचम सलामे ची प्रकृती बिघडून उपचारा दरम्यान दगावला. आदिवासी राहुल सलामे च्या कुंटुबाला त्वरित मुख्यमंत्री सहायता निधीतुन ५ लाख रूपयाची […]

अपघातात इसमाचा घटनास्थळी मृत्यू . सावंगी रोडवरील वीट भट्टा जवळील घटना सावनेर तालुका प्रतिनिधी: घरी परत जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने इसमाचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना काल दिनांक 26 2 2023 ला रात्री 9 च्या दरम्यान माहितीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दादाराव बापूराव जीवतोडे वय ५० राहणार तिष्टी (बु) […]

निरपराध राहुल सलामे मृत्यूच्या निषेधार्थ कॅण्डल मार्च अपराधीक प्रवृत्तीच्या लोकांसोबत असल्याच्या आरोप चुकीचा – नरेश बर्वे कन्हान,ता.२७ फेब्रुवारी     निर्दोष राहुल पंचम सलामे युवकांचा पोलीसांच्या मानसिक व शारीरिक यातनेतून उपचारार्थ शासकीय रुग्णालयात मृत्यू झाल्याचा आरोप करीत घटनेचा निषेध म्हणून पोलीसांच्या विरुद्ध अंतिम संस्काराचा दिवशी आंदोलन केले. पोलिसांनी सात दिवसांत […]

सावनेर : सावनेर येथील एका 25 वर्षीय पियुष सावनकर युवकाने खेडकर ले आऊट येथिल स्वतःच राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली, ही धक्कादायक घटना रविवार रात्री अंदाजे 10.30 चा दरम्यान घडली, याबाबत घटनेची माहिती परिसरात राहणारे लोकांनी सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना दिली, लगेच त्यांनी सावनेरचे पोलीस निरीक्षक मारुती मुळक […]

पोलीस तपासात राहुल सलामेच्या मृत्यूने‌ कन्हान शहरात तणाव आदिवासी समाज बांधवांनी पोलिसांवर रोष व्यक्त करून कारवाईची मागणी कन्हान,ता.१९ फेब्रुवारी      शहरातील आठवडी बाजारात तरुणांच्या टोळीने‌ स्थानिक नागरिकांसह दुकानदारांवर तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली होती. नागरिकांनी या घटनेचा विरोध करत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर रास्ता रोको केल्याने तणावाची […]

लाचखोर पीएसआय , शिपाई जाळ्यात अटक टाळण्यासाठी 40 हजारांची मागणी सावनेर : लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी खापा पोलीस ठाणे परिसरात सापळा रचुन लाचेची मागणी करणारा पोलीस उपनिरीक्षक व पोलीस शिपायाला अटक केली . चोरी प्रकरणात अटक टाळण्यासाठी 40 हजाराची मागणी केली होती लाचची रक्कम स्वीकारताना दोघांनाही ताब्यात घेण्यात आले […]

बस-कार अपघातात एकाचा मुत्यु , तर  6 गंभीर जख्मी  सावनेर : सावनेर तहसिल केलवद पोलिस स्टेशन अंतर्गत एसटी बस व स्विफ्ट कार च्या आमोरासामोर टक्कर झाल्याने एका युवकाचा घटनास्थळावरच मृत्यु तर गंभीर जखमीना उपचार हेतु ग्रामीण स्वास्थ्य प्रशिक्षण केन्द्र सावनेर आणण्यात आले.  प्राप्त झालेल्या माहितीनुसार सावनेर छिंदवाडा मुख्यमार्गवर केलवद थाना […]

पांडुर्णा ते नागपूर हायवे क्र . 47 वरील मौजा बिहाडा फाटा येथे गौवंश जनावरांची कत्तली करीता वाहतुक करणा – या आरोपीतावर कायदेशीर कार्यवाही केली. सावनेर : दिनांक 13/08/2022 रोजी रात्री 22/00 वा . सपोनि अमितकुमार आत्राम ठाणेदार पो.स्टे . केळवद , पोहवा रविद्र डोरले , नापोशी रविद्र चटप , पोशी […]

Archives

Categories

Meta