शहरात वीज पुरवठा नियमित करण्यात यावा शहर युवक काँग्रेसची निवेदनातून मागणी. कन्हान, ता.२३    शहरात मागील कित्येक दिवसा पासुन दिवस-रात्र वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाल्याने कन्हान शहर युवक काँग्रेस अध्यक्ष आकिब सिद्धिकी च्या नेतृत्वात कन्हान महावितरण कार्यालया चे उप मुख्य अभियंता मा. भगत साहेब यांची […]

  नांदगाव, बखारी व वराडा, एसंबा गावकरी शेतक-यांना प्रदुषण मुक्ती करिता लढा लढणार – आदित्य ठाकरे कन्हान,ता.२२ मे   नांदगाव-बखारी येथील बंद राख तलावाच्या जागेवर सौलर उर्जा प्रकल्प उभारण्यास प्राधान्य देऊन व वराडा, एसंबा येथील कोल वॉसरीच्या कोळसा धुळीने त्रस्त गावकरी शेतक-यांना प्रदुषण पासुन मुक्त करे पर्यंत लढा लढणार असे […]

खेळ मैदानात वेकोलि प्रशासनाने केली कोळसा मिश्रित माती डम्पिंग खेळाचे मैदान उध्वस्त करित असल्याने खेडाळु व नागरिक संतप्त कन्हान,ता.२० मे       वेकोलि कामठी व गोंडेगाव प्रशासना व्दारे गोंडेगाव वस्ती व कामगार वसाहती च्या मध्ये असलेले वेकोलि गोंडेगाव खेळाच्या मैदानात मध्यरात्री कोळसा मिश्रित माती डम्पिंग केले. संतप्त परिसरातील नागरिकांनी […]

१ मे महाराष्ट्र दिनी आरोग्य तपासणी आणि आरोग्य (हेल्थ) कार्ड वाटप शिबीर कन्हान,ता.३० एप्रिल       १ मे महाराष्ट्र दिवस व कामगार दिवसा निमित्य शहर विकास मंच कन्हान द्वारे भव्य मोफत आरोग्य तपासणी, आरोग्य (हेल्थ) कार्ड वाटप शिबीर आणि कामगारांचा भव्य सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.   […]

रामधामचा उत्सवामधून निशुल्क सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा रामधाम तीर्थक्षेत्र मनसर येथे पंधरा वर्षांत १२६६ निशुल्क विवाह संपन्न कन्हान,ता.३० एप्रिल चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधाम (मनसर), आधार बहुउद्देशीय संस्था नागपूर, महिला व बाल विकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने रामधाम […]

गुरुकृपा आखाडा व्दारे उन्हाळी शिबिराचा शुभारंभ     कन्हान,ता.२५ एप्रिल     राम सरोवर टेकाडी (को.ख) येथे गुरुकृपा आखाडा व्दारे उन्हाळी शिवकालीन शस्त्र विद्याकले चे प्रशिक्षण शिबीराचा शुभारंभ करण्यात आला.       गुरुकृपा आखाडा व्दारे रामसरोवर टेकाडी येथे उष्मकालीन शिवकालीन शस्त्र विद्या कला प्रशिक्षण शिबिराची सुरुवात करण्यात आली. भारतीय […]

*ईद के अवसर पर पुर्व मंत्री सुनील केदार ने मुस्लिम भाईयोको दी शुभकामनाये* सावनेरः मुस्लिम भाईयोके पावन रमजान ईद के अवसर पर क्षेत्रके लोकप्रिय जननेता तथा राज्यके, पुर्व पशुसंवर्धन, दुग्धविकास,युवा व खेल मंत्री सुनील केदार ने सावनेर शहरके इदगाह पहुचकर मुस्लिम भाईयोको इद की शुभकामनाये देते हुये कहा हमारा भारत […]

भारतीय संविधानाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी – ॲड. चंद्रशेखर बरेठिया दोन दिवसीय भीम जन्मोत्सवाचा थाटात समारोप सावनेर – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक परिश्रमातून भारतीय संविधान निर्मिती झाली आणि खऱ्या अर्थाने देशात देशात लोकशाही प्रस्थापित झाली. सामाजिक, आर्थिक, राजनीतिक व व्यक्तिस्वातंत्र्य असणारी समता, स्वातंत्र्य, बंधुता निर्माण करून अखंड भारतातील सर्व […]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध कार्यक्रमाने परिसरात थाटात साजरी “आधी बाबासाहेबांना वाचु या मग जयंतीत नाचु या “   कन्हान : – भारतरत्न डॉ बाबासाहेब आबेंडकर यांची १३२ वी जयंती कन्हान परिसरात विविध कार्यक्रमाने थाटात साजरी करण्यात आली. “आधी बाबासाहेबांना वाचु या मग जयंतीत नाचु या “    डॉ. बाबासाहेब […]

” *कर्करोग निदान शिबीर यशस्वीरित्या संपन्न* “ (लायन्स क्लब व आय. एम. ए. चा संयुक्त उपक्रम) *सावनेर* : जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून स्थानिक लायन्स क्लब आणि इंडियन मेडिकल असोसियेशन यांचे संयुक्त विद्यमाने निशुल्क शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. सर्वांसाठी आरोग्य संकल्पनेवर आधारित या शिबिराच्या उदघाटन समारंभाचे अध्यक्षपद डॉ. […]

Archives

Categories

Meta