*भ्रष्ट केंद्र सरकारच्या हुकूमशाहीला युवक कॉंग्रेसचा तीव्र विरोध* सावनेर : काँग्रेसचे पूर्व अध्यक्ष तथा लोकसभेचे *खासदार मा. राहुलजी गांधी* यांना सुरत कोर्टाने दबावात येऊन उलटसुलट विषयावर दोषी ठरवून दोन वर्षाची शिक्षा सुनावली परंतु लगेच जामीन सुद्धा देण्यात आला,परंतु मोदी सरकारणे नेहमी प्रमाणे सत्तेचा दुरूपयोग करत तसेच मोदी आणि अडानी यांचे […]
राजकारण
*घाटंजी येथे सेवाध्वज स्थापना व पुतळा अनावरण पूर्व तयारी सभा संपन्न. ————————————— *सेवादास महाराज विज्ञान योगी पुरुष -ना.संजय राठोड *समन्वय समिति व राष्ट्रीय बंजारा टायगर्स यांचे नियोजन घाटंजी – संपूर्ण देशातील बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी व उमरी गड येथे येत्या १२ फेब्रुवारीला सेवाध्वज स्थापना व सेवादास महाराज […]
शहर काँग्रेस तर्फे माजी मंत्री सुनील केदार यांचे स्वागत सावनेर : नुकत्याच पार पडलेल्या नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबोले यांना विजयी करण्यात मोलाची भूमिका बजावणारे सावनेर कळमेश्वर विधानसभेचे आमदार व माजी मंत्री सुनील बाबू केदार यांच्या सावनेर आगमना निमित्त शहर काँग्रेस अध्यक्ष पवन जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली […]
*आंबेझरी उपसरपंच पदी भाऊराव राठोड यांची अविरोध निवड* तालुका प्रतिनिधी घाटंजी :- तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांमधून उपसरपंच निवडीचा कार्यक्रम दिनांक 9 जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयात पार पडला यावेळी आंबेझरी येथे उपसरपंच पदाच्या पार पडलेल्या निवडणुकीत भाऊराव बदुसिंग राठोड यांची अविरोध निवड झाली.प्रतिष्ठीत नागरिक नामदेवरावजी आडे यांच्या […]
हिंदुस्तान लिव्हर ची जागा शहराकरिता घेण्या संदर्भात मुख्यमंत्री यांचे कडे बैठकीची मागणी सर्वपक्षीय नागरिक कृती समिती, व्यापारी संघटनेचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना निवेदन. कन्हान,ता.२८ डिसेंबर शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील हिंदुस्तान लिव्हर कंपनीची जमीन विक्री झाल्याने शहराच्या विकास कार्य आणि मुलभुत सुविधावर प्रश्न निर्माण झाल्याने सर्व पक्षीय नागरिक कृती […]
प्रशांत ठाकरे यांची महासचिवपदावर नियुक्ती सावनेर : प्रशांत ठाकरे यांची नागपूर जिल्हा ग्रामिण काँग्रेस कमिटीच्या महासचिव पदावर नियुक्ती करण्यात आली. नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष , माजी राज्यमंत्री मा . श्री . राजेंद्र मुळक यांनी अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मान्यतेनुसार नियुक्ती करण्यात आली असुन त्यांच्या नियुक्तीवर मा.आ.श्री . […]
४ हजारावर निवडणूक केंद्रात रविवारी आधार जोडणी अभिया नागरिकानी बीएलओशी संपर्क साधण्याचे आवाहन नागपूर दि. ९ : रविवारी 11 सप्टेंबर रोजी नागपूर जिल्ह्यातील चार हजारावर निवडणूक केंद्रामध्ये निवडणूक कार्ड सोबत आधार जोडणी अभियानासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे. याशिवाय नव मतदारांना नोंदणी करणे, नाव वगळणे, यासाठी सुद्धा प्रत्येक केंद्रावर कर्मचारी रविवारच्या […]
हरघर तिरंगा अभियान जोशात तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी रेशन दुकानातून केली जनजागृती सावनेर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद सरकार, राज्य सरकार यांचा सूचनेनुसार सावनेर तालुक्यात तहसीलदार प्रताप वाघमारे यांचे नेतृत्वात हरघर तिरंगा मोहीम जोमात राबविली जात आहे.या अनुषंगाने दिनांक 12 ऑगस्ट रोजी शहरातील विनायक केशवराव पाटील रेशन दुकानदार यांचे दुकानात […]