*राज्याने धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी* *अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी* *मुख्यमंत्र्यांना एक लाख पत्र पाठविण्याच्या अभियानास सुरुवात* सावनेर : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९६ वी जयंती धनगर अधिकारी कर्मचारी संघटना, धनगर महासंघ आणि धनगर समाज विकास समिती सावनेर यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक राम गणेश गडकरी महाविद्यालयात धनगर समाज बांधवांच्या […]

सोलापूर – तब्बल 7 कोटी रूपयांचा ग्लोबल टिचर अवॉर्ड जिंकणारे बार्शीतील झेडपी शिक्षक रणजितसिंह डिसले गुरूजी हे बुधवारी सकाळी कोरोना चाचणीत पॉझिटव्ह निघाले . त्यांनी ही माहिती स्वत – हून वाॅस्टअप स्टेटसवर पोस्ट केली आहे . दरम्यान , गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय ग्लोबल टिचर अवॉर्ड जाहीर झाल्यानंतर डिसले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव […]

चारा पिकासाठी पाणी राखीव ठेवा पालकमंत्री सुनिल केदार यांचे निर्देश वर्धा : बोर प्रकल्पातील पाण्याचे रब्बी आणि उन्हाळी पिकांच्या सिंचनासाठी नियोजन करताना जनावरांच्या चाऱ्यासाठी घेण्यात येणाऱ्या पिकांसाठीही पाणी आरक्षण करून ठेवावे . त्याचबरोबर पाणीवाटप संस्थांच्या सक्रिय सहभागासाठी आर्वी आणि सेलू येथे कार्यशाळा घेण्यात याव्यात , अशा सूचना पशुसंवर्धन , दुग्धव्यवसाय […]

ग्रामीण भागातील शेतकरी समुद्ध व्हावे– सुनील केदार जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होणार कुक्कुट वाटपाचा कार्यक्रम नागपुर : अवकाळी पावसामुळे आधीच हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा एक हात म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व अन्य लाभार्थ्यांना नागपूर जिल्हा परिषदेच्या वतीने जोडधंधा म्हणून कुक्कुट वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील मोडकळीस आलेली अर्थव्यवस्था विकासाच्या मार्गावर […]

पवित्र “दीक्षाभूमी”नागपूर येथील 64 व्या “धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे” सर्व कार्यक्रम रद्द: ————————————- नागपूर:-दि.१३  :- कोविड -19 च्या वाढत्या प्रादूर्भावामुळे धम्मपरिषद व मुख्य धम्मसोहळा रद्द करण्यात येत आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या विद्यमाने नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमी वरील 64 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे सर्व कार्यक्रम […]

कोरोना आणि आपण .. अक्षरशः आपण एका वेगळा विश्र्वाची वाट बघत होतो आणि भलतच घडलं. सगळंच जसं थांबून गेलंय… किती तरी लोकं बेरोजगार झाले. किती तरी कुटुंब आपलं पुढे कसं होईल..काय कमवू..कसं कमवू आणि घर कसं सांभाळू या चिंतेत आहेत. भारत च नाही तर संपूर्ण विश्व थांबून गेलं आहे. सगळीकडे […]

दिव्यांग संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी बबलू चौधरी सावनेर : महाराष्ट्र राज्य दिव्यांग ( अपंग ) संघटना भूम , जि . उस्मानाबादच्या नागपूर जिल्हाध्यक्षपदी नागपुर जिल्हातील सावनेर तहसिल मधिल वाकोडी येथील बबलू चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे . बबलू चौधरी आतापर्यंत कोणत्याही संघटनेशी जुडले नव्हते . ते मागील अनेक वर्षापासून गोरगरीब दिव्यांग […]

मध्यप्रदेशात काँग्रेसचा केदार यांच्या रणनीतीवर भरवसा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी समन्वयक सुनील केदार सावनेर : मध्यप्रदेशातील मुरैना व ग्वालियर या दोन्ही जिल्ह्यातील आठ विधानसभा क्षेत्रात पोटनिवडणूक पोटनिवडणूक होणार आहे . या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने राज्याचे पशुसंवर्धन , दुग्धविकास , क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांच्या रणनीतीवर भरवसा दाखवला .सुनिल केदार यांची मध्यप्रदेशातील […]

राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी तर्फे राष्ट्रीय अध्यक्ष मा.राजेश बा.काकडे यांनी आज दि 27/9/20 ला पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून रा.सोनेगाव/राजा कामठी जी नागपूर येथील 150 लोकांना कीट वाटप करण्यात आले त्या किट मधे तांदूळ गहू तेल व 15 दिवसाचा किराणा व चादर बाल्नकेट . कपडे . इत्यादी. सर्व प्रकारच्या. गरज आवश्यक […]

कन्हान परिसरात नविन, १३ रूग्ण  #) कन्हान ७,कांद्री ४,घाटरोहणा १, नागपुर १, असे १३ रूग्ण, कन्हान परिसर ७३२.   कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेगणिक वाढत असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे (दि.२६) ला स्वॅब २४ चाचणीचे ३ (दि.२८) च्या रॅपेट व स्वॅब एकुण ९३ तपासणीचे (१०) […]

Archives

Categories

Meta