कन्हान नदी नविन पुलाच्या दोन कप्याच्या जोड मध्ये धोकादायक अंतर नविन पुलावरील गड्डे,भेगा,दोन कप्याच्या जोड मध्ये वाढलेले अंतराने बांधकामावर प्रश्नचिन्ह कन्हान,ता.३० मार्च नदीवर नवनिर्मित पुलाचे उद्घाटन होऊन फक्त सहा महिने झाले असता पुलावर दोन ते तीन वेळा मोठ मोठे गड्डे पडले. आता कप्याच्या जोड मध्ये चांगले अंतर वाढुन […]
विदर्भ
*भ्रष्ट केंद्र सरकारच्या हुकूमशाहीला युवक कॉंग्रेसचा तीव्र विरोध* सावनेर : काँग्रेसचे पूर्व अध्यक्ष तथा लोकसभेचे *खासदार मा. राहुलजी गांधी* यांना सुरत कोर्टाने दबावात येऊन उलटसुलट विषयावर दोषी ठरवून दोन वर्षाची शिक्षा सुनावली परंतु लगेच जामीन सुद्धा देण्यात आला,परंतु मोदी सरकारणे नेहमी प्रमाणे सत्तेचा दुरूपयोग करत तसेच मोदी आणि अडानी यांचे […]
लाचखोर अभियंता लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई पंधरा दिवसांत सावनेर नगर परिषदेत दुसरी कारवाई सावनेर : सावनेर नगरपालिकेचे प्रधानमंत्री आवास योजनेचे अभियंता नितीन मदनकर रा. नागपुर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडल्याने नगर परिषद कार्यालयात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळलेल्या […]
मूकबधीर विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा संपन्न. सावनेर : मंगल बहुउद्देशीय शिक्षण,तांत्रिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था नागपूर द्वारा संचालित मूक बधिर निवासी शाळा सावनेर च्या वतीने मूक बधिर विद्यार्थ्यांकरीता जिल्हास्तरीय आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धा क्रीडा संकुल सावनेर येथे संपन्न झाल्या.बॅडमिंटन स्पर्धेच्या उदघाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा डॉ.योगेश […]
बिबट्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ सावनेर : सावनेर पांढुर्णा रोडवरील हेटी शेवर येथे नर बिबट्या मु्त अवस्थेत दिसल्याने एकच खळबळ उडाली असून मु्त बिबट्या पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली. 4 मार्च रोजी सकाळी 11-00 वाजेच्या सुमारास सावनेर पांढुर्णा येथील हेटी शिवारात नर बिबट्या मु्त अवस्थेत असल्याची माहिती ठाणेदार मारुती मुळुक तसेच हितज्योती […]
सलामे कुंटूबाला ५ लाखाची सहायता व पत्नीस नोकरी द्यावी- माजी आ.रेड्डी मुख्यमंत्री शिंदे व गृहमंत्री फडणवीस यांना निवेदनातून मागणी कन्हान,ता.२८ फेब्रुवारी पोलीस विभागाने तपासाकरिता ताब्यात घेतलेल्या निर्दोष राहुल पंचम सलामे ची प्रकृती बिघडून उपचारा दरम्यान दगावला. आदिवासी राहुल सलामे च्या कुंटुबाला त्वरित मुख्यमंत्री सहायता निधीतुन ५ लाख रूपयाची […]
अपघातात इसमाचा घटनास्थळी मृत्यू . सावंगी रोडवरील वीट भट्टा जवळील घटना सावनेर तालुका प्रतिनिधी: घरी परत जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने इसमाचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना काल दिनांक 26 2 2023 ला रात्री 9 च्या दरम्यान माहितीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दादाराव बापूराव जीवतोडे वय ५० राहणार तिष्टी (बु) […]
आदमने महाविद्यालयाच्या खेळाडूंनी मारली बाजी. 60 किलो गट कबड्डी स्पर्धा. सावनेर तालुका प्रतिनिधी : तालुक्यातील खुबाळा येथे जय बजरंग क्रीडा मंडळाच्या वतीने 60 किलो वजन गटाची कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत नागपूर […]