प्रा.प्रिया अतकरे यांना “इंटरनॅशनल एक्सेलन्स अवॉर्डने सम्मानित कन्हान,ता.३० मार्च वच्छलागोपी पब्लिक स्कूल कन्हान- कांद्रीच्या प्राचार्या श्रीमती प्रिया अतकरे मॅडम यांना ऑनलाइन १४ देशांमधून “इंटरनॅशनल एक्सेलन्स अवॉर्ड २०२३” वर्षातील उत्कृष्ट नेतृत्व प्रिन्सिपल साठी पुरस्काराने गौरव करण्यात आला. वी.जी.पी.एस.स्कुलच्या प्राचार्य प्रिया अंकुर अतकरे यांचे कौतुकास्पद अभिनंदन व […]
शिक्षण विभाग
मूकबधीर विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा संपन्न. सावनेर : मंगल बहुउद्देशीय शिक्षण,तांत्रिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था नागपूर द्वारा संचालित मूक बधिर निवासी शाळा सावनेर च्या वतीने मूक बधिर विद्यार्थ्यांकरीता जिल्हास्तरीय आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धा क्रीडा संकुल सावनेर येथे संपन्न झाल्या.बॅडमिंटन स्पर्धेच्या उदघाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा डॉ.योगेश […]
आदमने महाविद्यालयाच्या खेळाडूंनी मारली बाजी. 60 किलो गट कबड्डी स्पर्धा. सावनेर तालुका प्रतिनिधी : तालुक्यातील खुबाळा येथे जय बजरंग क्रीडा मंडळाच्या वतीने 60 किलो वजन गटाची कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत नागपूर […]
शिवाजी महाराजांसारखे राजे होणे नाही-मुख्याध्यापक खिमेश बढिये धर्मराज प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी कन्हान,ता.२० फेब्रुवारी शिवाजी महाराजांनी आपल्या अजोड कर्तृत्वाच्या जोरावर स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या समोर नतमस्तक होण्याचा आजचा दिवस आहे. जवळजवळ चारशे वर्ष उलटल्यानंतर देखील शिवाजी महाराजांच्या नावाचं गारुड आजही मराठी मनावर कायम आहे. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची […]
अंगणवाडी सेविकांनी केले मोबाईल परत कन्हान,ता.०२ फेब्रुवारी तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय पारशिवनी येथे तालुक्यातील अंगणवाडी सेविका यांनी मोबाईल कार्यालयात जमा करून परत केले. अंगणवाडी संघटनेच्या ज्योती अंडरसाहारे यांच्या अध्यक्षतेखाली आणि तालुक्यातील अंगणवाडी नेत्या सुनिता मानकर, उषाताई सहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत […]
गुणवत्तेच्या जोरावर आकाशाला गवसणी घाला-शिवाजी चकोले धर्मराज प्राथमिक शाळेत वार्षिक बक्षीस वितरण व स्नेहभोजन कन्हान,ता.२ फेब्रुवारी बालवयातच गुणवत्ता हेरण्याचा प्रयत्न धर्मराज प्राथमिक शाळे तर्फे करण्यात येत आहे. याच गुणवत्तेच्या जोरावर आकाशाला गवसणी घाला व शाळेचे आणि गावाचे नाव मोठे करा असे आवाहन ग्राम पंचायत कांद्री चे माजी सदस्य […]
व्यक्तीमत्व फुलवण्यासाठी कठोर मेहनत घ्या-मिलिंद वानखेडे धर्मराज प्राथमिक शाळेत विद्यार्थी उत्सव स्नेह संमेलन कन्हान,ता.२७ जानेवारी बालवयातच व्यक्तीमत्वाचे अंकुर फुलते. त्यामुळे आपल्या मुलांचे चांगले व्यक्तीमत्व घडविण्यासाठी शिक्षकांसोबतच पालकांनी सुध्दा कठोर मेहनत घ्यावी, असे आवाहन विद्यार्थी उत्सवाचे उद्घाटक शिक्षक नेते श्री.मिलिंद वानखेडे यांनी केले. धर्मराज प्राथमिक शाळेत […]
कोलारा येथे जागतीक समता सप्ताह कार्यक्रम साजरा चिमूर,ता.९ डिसेंबर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बाबुपेठ, चंद्रपूर व समग्र शिक्षा ,समावेशित शिक्षण पंचायत समिती चिमूर यांच्या संयुक्त विद्यमाने गटशिक्षणाधिकारी श्री प्रमोद नाट याच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोलारा येथे दिनांक 3 डिसेंबर 2022 ला जागतीक दिव्यांग समता सप्ताह दिवस […]
साम्बो स्पर्धेत आरोही व सिध्दार्थ फुलझेले यांना सुवर्ण व रौप्य पदक जिल्ह्यातील दहा खेळाडुं पैकी ५ खेळाडुंना सुवर्णपदक व २ खेळाडुंना रजत पदक कन्हान,ता.02 ऑक्टोबर नुकत्याच राज्यस्तरीय साम्बो स्पर्धा पुणे येथील लोणी काळभोर येथे पार पडलेल्या नागपुर जिल्ह्यातील १० खेळाडुंची निवड झाल्या पैकी ५ खेळाडुंना सुवर्णपदक व २ खेळाडुंना […]
धर्मराज प्राथमिक शाळेत “एक दिवा लेकीसाठी” हा उपक्रम साजरा कन्हान,ता.02 ऑक्टोबर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असला तरी मुलीच्या शिक्षणाला गती मिळाली नाही. मुलगा मुलगी हा भेद न करता सुशिक्षित समाज निर्माण करण्यासाठी मुलींना उच्च शिक्षणासाठी मदत करा, असे आवाहन उपनगराध्यक्ष योगेश रंगारी यांनी केले. धर्मराज प्राथमिक […]