माजी आमदार रेड्डी यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात दिडशे च्या वर लोकांनी साखळी उपोषणाला भेट कन्हान ता.२२ डिसेंबर      हिंदुस्थान लीवर लीमिटेड ची संपूर्ण १८.७८ एकर भुंखड ग्रोमोर वेंचर ग्रुप द्वारा खरेदी करण्यात आलेली.  शहराचा मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी मिळावा, त्यासाठी शासनाने विशेष निधी उपलब्ध करुन द्यावा या […]

पारशिवणी तालुक्यात २१ पैकीं ११ ग्रामपंचायत काॅंग्रेस विजय भाजप ५ काँग्रेस ११ अपक्ष २ शिंदेभा गट २ कन्हान,ता.२१ डिसेंबर     पारशिवणी तालुक्यातील २१ पैकीं ११ ग्रामपंचायती वर काॅंग्रेस ने विजयाचा दावा केला आहे. रविवार (दि.१८) डिसेंबर रोजी पारशिवणी तालुक्यात ७७ मतदान केंद्रा वर ७३.८६ टक्के निवडणुक पोलीसांच्या चोख बंदोबस्तात […]

भुखंड विक्रीने विकासावर आणि मुलभूत सुविधावर प्रश्न माजी आ.डी.मल्लीकार्जुन रेड्डी यांचे 22 डिसेंबर पासुन साखळी उपोषण कन्हान, ता.२० डिसेंबर         कन्हान शहरातील राष्ट्रीय महामार्गा वरील हिंदुस्तान लिव्हर कंपनीचा मालकीचा भुखंड विक्री झाल्याने शहराच्या विकासावर आणि मुलभूत सुविधा वर प्रश्न निर्माण झाल्याने, सर्व पक्षीय नागरिक कृती समिती व […]

रिंगणातील उमेदवाराचे नाव यादीतून गहाळ ? पारशिवणी तालुक्यात ‌‌७३.८६ टक्के मतदान कन्हान,ता.१८ डिसेंबर पारशिवनी तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींचा निवडणूक प्रचार‌‌ प्रसार ‌शुक्रवारला थांबवण्यात आला होता.‌ शनीवारी ‌मतदाराना प्रलोभन दाखवत चुप्पी बेढकी पार पडल्या तर ‌रविवार‌ (दि.१८) डिसेंबर रोजी सकाळपासून संध्याकाळपर्यंत‌‌ चोख पोलिस बंदोबस्त तैनात करून शांततामय मतदान केंद्रावर मतदारांनी ‌मतदान केले. […]

प्रशांत ठाकरे यांची महासचिवपदावर नियुक्ती सावनेर : प्रशांत ठाकरे यांची नागपूर जिल्हा ग्रामिण काँग्रेस कमिटीच्या महासचिव पदावर नियुक्ती करण्यात आली. नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष , माजी राज्यमंत्री मा . श्री . राजेंद्र मुळक यांनी अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मान्यतेनुसार नियुक्ती करण्यात आली असुन त्यांच्या नियुक्तीवर मा.आ.श्री . […]

४ हजारावर निवडणूक केंद्रात रविवारी आधार जोडणी अभिया नागरिकानी बीएलओशी संपर्क साधण्याचे आवाहन नागपूर दि. ९ : रविवारी 11 सप्टेंबर रोजी नागपूर जिल्ह्यातील चार हजारावर निवडणूक केंद्रामध्ये निवडणूक कार्ड सोबत आधार जोडणी अभियानासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे. याशिवाय नव मतदारांना नोंदणी करणे, नाव वगळणे, यासाठी सुद्धा प्रत्येक केंद्रावर कर्मचारी रविवारच्या […]

  रामटेक क्षेत्राची खोगीर भर्ती गेल्याने पुनश्च एक निष्ठ शिवसैनिकांची फौजच मा.उध्दव साहेबांच्या नेतुत्वात उभी करणार – प्रकाश भाऊ जाधव सुधिर सुर्यवंशी यांनी शिवसेना रामटेक विधान सभा संघटक पदी प्रेम रोडेकर यांची नियुक्ती. कन्हान, ता.25 ऑगस्ट     रामटेक विधानसभा, लोकसभेचे आमदार व खासदार बंडखोर एकनाथ शिंदे गटात गेल्याने रामटेक […]

निवडणुक आरक्षण प्रक्रिया निष्पक्ष करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी नागपुर जिल्हा ग्रामिण पदाधिका-यांचे तहसिलदारांना निवेदन. कन्हान : – पारशिवनी तालुक्यातील निलज ग्राम पंचा यत येथील निवडणुक आरक्षण प्रक्रिया निष्पक्ष रित्या करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी करिता राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी नागपुर जिल्हा ग्रामिण पदाधि का-यांनी जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर […]

विधानसभेचे विशेष अधिवेशन ३ व ४ जुलै रोजी अध्यक्षपदासाठी अर्ज २ जुलैला दुपारी १२.०० पर्यंत मुंबई : दिनांक १ जुलै : महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार , दिनांक ३ जुलै आणि सोमवार , दिनांक ४ जुलै , २०२२ रोजी बोलावण्यात आले आहे . या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड […]

सायंकाळी 7.30 वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे एकनाथ शिंदे   ; भाजपच्या नेत्यांना मोठा झटका  

Breaking News

Archives

Categories

Meta