वार्षिक जिल्हा स्तरीय मैदानी स्पर्धेत बी.के. सी.पी. शाळा कन्हान उपविजेती #) विद्यार्थांनी मिळविलेल्या या यशाचे कन्हान परिसरात सर्वत्र कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव. कन्हान : – नागपुर जिल्हा एथलेटिक्स संघटने च्या वतीने आयोजित जिल्हा स्तरीय मैदानी स्पर्धा ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय, नागपूर मैदान येथे संपन्न झाल्या. यात बी. के. सी. […]

केमिकल इंजिनीअरिंग विभागात दीक्षा धुंडेले द्वितीय* *अमरावती विद्यापीठाच्या मेरिट यादीत द्वितीय स्थान पटकावून शहराचे नाव लौकीक केले* *सावनेर : शहरातील दीक्षा किशोर धुंडेले हिने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या केमिकल अभियांत्रिकी विभागात अमरावती विद्यापीठात 9•82 गुणांसह द्वितीय क्रमांक पटकावून कुटुंबासह सावनेर शहराचे नाव उंचावले.* *सावनेर शहरातील ज्येष्ठ पत्रकार किशोर धुंडेले यांची […]

*सिहोरा येथे धम्मदेशना कार्यक्रमाचें आयोजन  *श्रमणेर अशोक (गगन मलिक)व थाईलेंड येथिल पूज्य भिक्षुसंघ यांचा प्रमुख उपस्थितीत धम्मदेशना सिहोरा येथे संपन्न   कन्हान ता.04       अहिल्याबाई होळकर बहुउदेशिय शिक्षण संस्था वतीने बुद्धा स्पिरिचूअल पार्क सिहोरा कन्हान येथे धम्मदेशना कार्यक्रमाचें आयोजन (ता. 6) एप्रिल 2022 रोज़ी सांयकाळी 5 वाजता केले आहे. […]

दोन दुचाकी च्या अपघातात एकाचा मुत्यु तर दुसरा गंभीर जख्मी कन्हान : – शहरातील नागपुर जबलपुर चारपदरी महामार्गाच्या दोन्ही बाजुला वसलेले असुन महामार्गा वर व लगत फुटपाथावर दिवसेदिवस अतिक्रमण वाढ ल्याने महामार्गावरील स्टेट बॅक व खंडेलवाल लॉज समोर दोन दुचाकीचा अपघातात एका इसमाचा मुत्यु झाला तर दुस-या दुचाकी चालक गंभीर […]

निलज (खंडाळा) येथे ५ लाखाचा दरोडा कन्हान : – पोलीस स्टेशन पासुन पुर्वेस ४ कि.मी अंतरावरील निलज (खंडाळा) येथील कैलास कारेमोरे यांच्या घरी कुणी नसल्याचे पाहुन रात्री अज्ञात चोरानी दरोडा टाकुन घरातील नगदी १ लाख रू.१० तोळे सोने, १ पाव चांदी व इतर जवळपास अदाजे १० ते १५ लाखाचा मुद्देमाल […]

उल्कापात की उपग्रहाचे तुकडे ? चंद्रपूर जिल्ह्यात सापडले अवशेष चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात लाडबोरी गावलगतच्या शेतात उपग्रह वा यानाचे तुकडे पडल्याने ( Meteorite or satellite pieces ) सर्वत्र कुतुहलमिश्रित आश्चर्य व्यक्त होत आहे . विदर्भात अनेकांना रात्रीच्या अवकाशात रहस्यमय प्रकाश दिसल्यामुळे उल्कापात झाल्याची चर्चा होती . मात्र , […]

अजय चांदखेडे यांची सावनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारी पदी नियुक्ती सावनेर : सावनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदासाठी अजय चांदखेडे यांची नियुक्ती करण्यात आल्याने त्यांनी शनिवारपासून पदाचा कार्यभार स्वीकारला. ३१ डिसेंबर २०१९ रोजी पासुन हे पद रिकामे होते. त्यांतर १ जानेवारीपासून नागपूर विभागाच्या पूजा गायकवाड यांच्याकडे सावनेरचे उपविभागीय […]

ऑनलाईन मोपेड गाडी बुकींग च्या नावाने १ लाख ३० हजार रूपयाची फसवणुक कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत ३ कि मी अंतरावर असलेल्या जे.एन हाॅस्पीटल कांद्री येथील मयुर मल्लिक यांचे ऑनलाईन मोपेड गाडी बुकींग करून १ लाख ३० हजार रूपयाची अज्ञात दोन आरोपींनी फसवणुक केल्याने कन्हान पोलीसांनी मयुर च्या तक्रारीवरून […]

टोल टॅक्स नाक्याचे ३ महिन्याने अंतर २० कि मी वरून ६० कि मी होणार – मा. गडकरी #) पारशिवनी तालुका व्दारे मा. गडकरी साहेबा ना टोल मॅनेजर मार्फत अभिनंदन पत्र पाठविले. कन्हान : – केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी यांनी काल संसदेत प्रश्न उत्तरेच्या काळात काही खासदरानी विचा रलेल्या प्रश्नांचे उत्तर […]

येसंबा येथे बालगोपाळा सह रंगपंचमी साजरी कन्हान : – ग्राम पंचायत येसंबा ( सालवा) व्दारे आंगणवाडी च्या बालगोपालासह रंगपंचमी चा आंनदोत्सव साजरा करण्यात आला. मंगळवार (दि.२२) ला होळी रंगपंचमी निमित्त ग्राम पंचायत येसंबा व्दारे आंगणवाडी मध्ये बालस्नेही रंगपंचमी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ग्रा पं येसंबा सरपंच श्री. धनराज हारोडे यांचे […]

Breaking News

Archives

Categories

Meta