*वाहनाचा धडकेत हरणाच्या मृत्यू* *कुत्र्याने तोडले लचके…* *वन्यप्राण्याची पाण्यासाठी भटकंती…* सावनेर : सकाळी हेल्थ युनिट येथे मृत अवस्थेत हरिन पडून असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना मिळाली, घटनास्थळी जाऊन पाहिले असता असे लक्षात आले की त्याच्या पायाला वाहनाची धडक लागल्यामुळे गंभीर दुखापत झाली आहे. गंभीर अवस्थेमध्ये हरिण हा हेल्थ […]
खंडाळा येथे लाखोंचा विकासनिधी आ.जयस्वाल यांच्या हस्ते विकास कामाचे भूमिपूजन कन्हान, ता. २५ पारशिवनी तालुक्यातील खंडाळा घाटे येथे आमदार आशिष जयस्वाल यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. जल जिवन मिशन कार्यक्रमांतर्गत ६९ लाख ८४ हजाराच्या निधीतून २० हजार लिटर पाण्याची टाकी आणि ४ हजार १०० मीटर […]
गुरुकृपा आखाडा व्दारे उन्हाळी शिबिराचा शुभारंभ कन्हान,ता.२५ एप्रिल राम सरोवर टेकाडी (को.ख) येथे गुरुकृपा आखाडा व्दारे उन्हाळी शिवकालीन शस्त्र विद्याकले चे प्रशिक्षण शिबीराचा शुभारंभ करण्यात आला. गुरुकृपा आखाडा व्दारे रामसरोवर टेकाडी येथे उष्मकालीन शिवकालीन शस्त्र विद्या कला प्रशिक्षण शिबिराची सुरुवात करण्यात आली. भारतीय […]
श्मशान घाट प्रस्तावित नसतांना नगरपरिषद ला बदनाम करण्याचं काम – नगराध्यक्ष कन्हान,ता.२५ एप्रिल नागपुर जिल्हयाची जिवनदायणी कन्हान नदी किना-या लगत बीकेसीपी शाळेचा मागे नगर परिषद कन्हान-पिपरी व्दारे शमशान घाट बनविण्याचे प्रस्तावित केले. घाटावर मुतदेहाचा अंतिम संस्कार करताना धुर व दुर्गंधी मुळे शाळेच्या विद्यार्थ्या च्या शिक्षणावर व आरोग्यावर […]
मनोजसिंह चौहान यांच्या रेल्वे अपघातात मुत्यु कन्हान,ता.२५ एप्रिल बळीराम दखने हायस्कुल चे शिक्षक मनोजसिंह चौहान यांचा तारसा रोड रेल्वे क्रॉसिंग च्या जवळ नागपुर वरून भंडारा कडे जाणा-या रेल्वे माल गाडीने अपघात होऊन त्यांचा घटनास्थळीच मुत्यु झाला. प्राप्त माहीती नुसार, सोमवार (दि.२४) एप्रिल ला रात्री ९ ते १०.३० वाजता दरम्यान […]
*ईद के अवसर पर पुर्व मंत्री सुनील केदार ने मुस्लिम भाईयोको दी शुभकामनाये* सावनेरः मुस्लिम भाईयोके पावन रमजान ईद के अवसर पर क्षेत्रके लोकप्रिय जननेता तथा राज्यके, पुर्व पशुसंवर्धन, दुग्धविकास,युवा व खेल मंत्री सुनील केदार ने सावनेर शहरके इदगाह पहुचकर मुस्लिम भाईयोको इद की शुभकामनाये देते हुये कहा हमारा भारत […]
कन्हान शहरात वेकोलिच्या कोळसा व माती डम्पींग मुळे धुळीचे साम्राज्य वेकोलिच्या विरोधात मोठे जनआंदोलन होण्याची दाट शक्यता महाराष्ट्र प्रदुर्शन नियंत्रक मंडळांच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह कन्हान,ता.२० एप्रिल शहरालगत असलेल्या कामठी खुली कोळसा खदानच्या माती डम्पींग मुळे मोठमोठया कुत्रिम टेकडया तयार झाल्या असुन याच कुत्रिम टेकडयावर मोठया व्हॉल्वो ट्रक ने कोळसा […]
भारतीय संविधानाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी – ॲड. चंद्रशेखर बरेठिया दोन दिवसीय भीम जन्मोत्सवाचा थाटात समारोप सावनेर – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक परिश्रमातून भारतीय संविधान निर्मिती झाली आणि खऱ्या अर्थाने देशात देशात लोकशाही प्रस्थापित झाली. सामाजिक, आर्थिक, राजनीतिक व व्यक्तिस्वातंत्र्य असणारी समता, स्वातंत्र्य, बंधुता निर्माण करून अखंड भारतातील सर्व […]
न.प.उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी यांनी अनधिकृत बांधकाम करून पदाचा दुरुपयोग कन्हान,ता.१७ एप्रिल कन्हान नगर परिषद अंतर्गत प्र.क्र.५ मधील रहिवासी योगेंद्र (बाबू) रंगारी यांनी शासकीय सांडपाण्याच्या नालीवर अनाधिकृत बांधकाम करून कन्हान न. प. उपाध्यक्ष पदाच्या दुरुपयोग करून शासकीय नियमाच्या उल्लंघन केल्याचा आरोप कन्हान नगराध्यक्ष सौ.करूणाताई आष्टणकर यांनी नागपूर जिल्हाधिकारी […]