महात्मा ज्योतिबा फुले युवा मंच जिल्हाध्यक्षपदी संजय सातव

अनिल गिर्हे

पिंपळगाव राजा- स्थानिक पेठपुरा भागातील संजय समाधान सातव यांची महात्मा ज्योतिबा फुले युवा मंच च्या बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदी एकमताने निवड करण्यात आली असून त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. समाजाच्या माध्यमातून समाजसंघटन करण्यासाठी ते नेहमी प्रमाणे आपले सामाजिक कार्य पार पाडत असल्याने संघटनेने त्यांच्याकडे बुलढाणा जिल्हा अद्यक्षपदाची सूत्रे दिली आहेत.त्यांच्या निवडीने परिसरातील समाजबांधवांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

'त्या' बियाणे कंपन्यांचे परवाने रदद करा- आ.फुंडकर

Sat Jun 27 , 2020
‍खामगाव: विदर्भातील शेतकरी बोगस बियाण्यामुळे हवाल दिल, तातडीने चांगल्या दर्जाचे बियाणे पुरवावे. पावसाने दगा दिल्यामुळे आधीच शेतकरी त्रस्त असतांना त्यातचे अनेक कंपन्यांनी बोगस बियाणे पुरवून शेतक-यांना आर्थीक अडचणीत आणुन त्यांचे हंगामाचे नुकसान केले आहे. बियाणे न उगवल्यामुळे शेतक-यांना पुन्हा पेरणी करावी लागत आहे. विदर्भांतील शेतकरी अडचणीत सापडला असून शेतक-यांना तात्काळ […]

Archives

Categories

Meta