सावनेर येथे जगनाडे पतसंस्थेत ध्वाजारोहन संपन्न

जगनाडे पतसंस्थेत धवाजारोहन संपन्न 
 सावनेर : 74 व्या स्वातंत्र्य दिननिमित्त स्थानिक जगनाडे महाराज नागरी सहकारी पतसंस्थेत दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा ध्वजारोहण सोहळा पार पडला.

संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. डॉ योगेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमेश घटे ,संचालक प्रदीप बावनकर, ओमप्रकाश बागडे, चंद्रशेखर कावडकर,संचालिका सौ अनिता सूरकार ,रेखा कळंबे,व्यवस्थापक सोमेश्वर भुसारी, दैनिक ठेव प्रतिनिधी संजय खोडणकर,राजू घटे,भगवान रायकडवार,महेश मदनकर,वंजारी,मोरेश्वर पराते, घोडमारे,पिसे,योगेश दिवे,संदीप नांनवटकर,कर्मचारी गावंडे व बांबल उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

शेकडोवर्षापासून प्रथा राबवत शेतकरीबांधवांनी पार पाडला पोळा

Tue Aug 18 , 2020
*शेकडोवर्षापासून प्रथा राबवत शेतकरीबांधवांनी पार पाडला पोळा..* सावनेर:- कोरोणाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांनी शेकडो वर्षापासून प्रसिद्ध असलेल्या स्थानिक पोळा मैदान येथे पोलिसांच्या बंदोबस्तात सामाजिक अंतर ठेवून व बैल जोड्याची लोकांची गर्दी न व्हावी म्हणून बंदोबस्त करण्यात आला या वेळी गावातील शेतकरी बांधव आपल्या बैल जोड्या सोबत आले..पोळा मैदानात असलेल्या मारूतीच्या मंदिराच्या […]

Breaking News

Archives

Categories

Meta