कन्हान व महामार्ग पोलीसचे १६ रूग्ण आढळुन कोरोना ब्लॉस्ट  

कन्हान व महामार्ग पोलीसचे १६ रूग्ण आढळुन कोरोना ब्लॉस्ट    

#) कन्हान ६ महामार्ग पो १०, महिला १असे १७ मिळुन कन्हान ३७७ रूग्ण

 

कन्हान : –  कोविड – १९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे रॅपेट ९३ व स्वॅब १३ असे १०६ लोकांच्या तपासणीत कन्हान पोलीस स्टेशनचे ६, महामार्ग वाहतुक पोलीस चोकीचे १० असे १६ पोलीस रूग्ण आढळुन कोरोना ब्लॉस्ट होत.आरोग्य विभागाची खाजगी १ महिला कर्मचारीसह १७ रूग्ण आढळुन कन्हान परिसरात एकुण ३७७ रूग्ण संख्या झाली आहे.

बुधवार दि.२ आगस्ट २०२० पर्यंत कन्हान परिसर ३६० रूग्ण असुन गुरूवार (दि.३) ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबधिर शाळा कांद्री ला ९३ लोकांची रॅपेट,१३ स्वॅब एकुण १०६ लोकांच्या तपासणीत १७ रूग्ण आढळले. यात कन्हान पोलीस स्टेशनचे ६, महा मार्ग वाहतुक पोलीस चौकीच्या १ महि ला पोलीस मिळुन १० व आरोग्य विभा गाची खाजगी १ महिला कर्मचारीसह   कन्हान परिसर एकुण १७ कोरोना बाधि त रूग्ण आढळले. आता पर्यत कन्हान १८२, पिपरी २७, कांद्री ७४, टेकाडी को ख ४०, बोरडा १, मेंहदी ८, गोंडेगाव खदान २, खंडाळा १, जुनिकामठी ९, असे कन्हान ३४८ व साटक ५, केरडी १, बोरी १, आमडी २, डुमरी ३, वराडा ६ असे साटक केंद्र १८, नागपुर ११ मिळुन कन्हान परिसर एकुण ३७७ रूग्ण संख्या झाली. कन्हान शहर ५, कांद्री ३ रूग्णा चा मुत्यु होऊन कन्हान परिसरात ८ रूग्णाचा मुत्यु झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

पारशिवनीत रक्तदान व कोविड योद्धा सन्मान

Fri Sep 4 , 2020
*पारशिवनीत रक्तदान व कोविड योद्धा सन्मान* कमलसिह यादव पारशिवनी तालुका प्रातिनिधी प्रतिनिधी(ता प्र): पंचायत समिती पारशिवनी, आकाशझेप फाऊंडेशन रामटेक द्वारा संचालित आम्ही भारतीय अभियान व अति विशषोपचार रुग्णालय नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने पंचायत समिती पारशिवनी येथे दिनांक ३ सप्टेंबरला ऐच्छिक रक्तदान व कोविड योद्धा सन्मान कार्यक्रम पार पडला. यावेळी सभापती […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta