कांद्री चा वृध्द व वराडा च्या महिलेचा मुत्यु. 

कांद्री चा वृध्द व वराडा च्या महिलेचा मुत्यु. 

#)कन्हान८,कांद्री२,टेकाडी१,वाघोली १असे १६ मिळुन कन्हान ३९३ रूग्ण

 

कन्हान : –  कोविड – १९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असुन कांद्री च्या एका वृध्दाचा १सप्टें.ला व वराडा च्या एका महिलेचा ४ सप्टेंबर ला मुत्यु झाला. प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे रॅपेट ८२ व स्वॅब ४ असे ८६ लोकां च्या तपासणीत गणेशनगर कन्हानचे ६, इतर २, कन्हान ८,  कांद्री २, टेकाडी १, नागपुर ४ व खाजगी तपासणीत वाघोली १ असे १६ रूग्ण आढळुन कन्हान परिस रात एकुण ३९३ रूग्ण संख्या झाली आहे.

गुरूवार दि.३ आगस्ट २०२० पर्यंत कन्हान परिसर ३७७ रूग्ण असुन (दि.२७) ला पॉझीटिव्ह आलेल्या कांद्री वार्ड ६ च्या ६७ वर्षीय वृध्दाचा शासकिय दवा खाना नागपुरला उपचारा दरम्यान (दि.१ ) सप्टेंबरला रात्री मुत्यु झाला तर साटक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (दि २५)ऑग स्ट च्या तपासणीत पॉझीटिव्ह आलेल्या वराडा येथील ४५ वर्षीय महिलेचा शास किय दवाखाना नागपुर ला आज शुक्रवा र (दि.४) ला सायंकाळी ४ वाजता मुत्यु झाला.

आज शुक्रवार (दि.४) ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबंधिर शा ळा कांद्री ला ८२ रॅपेट ४ स्वॅब अशी एकु ण ८६ लोकांच्या तपासणीत १५ रूग्ण व खाजगी तपासणीत वाघोली १ मिळुन कन्हान परिसर एकुण १६ कोरोना बाधि त रूग्ण आढळले. आता पर्यत कन्हान १९०, पिपरी २७, कांद्री ७६, टेकाडी को ख ४१, बोरडा १, मेंहदी ८, गोंडेगाव खदान २, खंडाळा १, जुनिकामठी ९, असे कन्हान ३५९ व साटक ५, केरडी १, बोरी १, आमडी २, डुमरी ३, वराडा ६, वाघोली १ असे साटक केंद्र १९, नागपुर १५ मिळुन कन्हान परिसर एकुण ३९३ रूग्ण संख्या झाली. कन्हान शहर ५, कांद्री ४, वराडा १ रूग्णाचा मुत्यु होऊन कन्हान परिसरात १० रूग्णाचा मुत्यु झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित शिक्षकाचा सत्कार

Sat Sep 5 , 2020
*आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित शिक्षकाचा सत्कार*    कन्हान : जिल्हा परिषद नागपूर च्या वतीने या वर्षीच्या आदर्श शिक्षक पुरस्कार पं.स.मौदा अंतर्गत येणाऱ्या कुंभापूर(कोपरा) येथील जि.प.शाळेतील शिक्षक श्री.सुधाकरजी हटवार यांना सन्मानित करण्यात आले तरी त्यांचा शितला माता पंच कमेटी कान्द्री(कन्हान)च्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तरी यावेळी चंद्रशेखर बावनकुळे(ग्रा.पं. […]

Archives

Categories

Meta