आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित शिक्षकाचा सत्कार

*आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित शिक्षकाचा सत्कार*

   कन्हान : जिल्हा परिषद नागपूर च्या वतीने या वर्षीच्या आदर्श शिक्षक पुरस्कार पं.स.मौदा अंतर्गत येणाऱ्या कुंभापूर(कोपरा) येथील जि.प.शाळेतील शिक्षक श्री.सुधाकरजी हटवार यांना सन्मानित करण्यात आले तरी त्यांचा शितला माता पंच कमेटी कान्द्री(कन्हान)च्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तरी यावेळी चंद्रशेखर बावनकुळे(ग्रा.पं. सदस्य कान्द्री),शिवाजी चकोले (ग्रा.पं. सदस्य कान्द्री) अशोक खैरकर, वामन देशमुख,गणेश सरोदे, ओमदास लाडे,बादल विश्वकर्मा, उमेश कुंभलकर,,प्रकाश ढोके, वसंता राऊत,प्रितेश मेश्राम,आदींनी त्यांचा सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

शिक्षकदिनी ग्रा प बोरी व्दारे शाळेला संगणक भेट

Sun Sep 6 , 2020
जि प शाळा बोरी येथे विविध कार्यक्रमाने शिक्षक दिन थाटात साजरा #) शिक्षकदिनी ग्रा प बोरी व्दारे शाळेला संगणक भेट.  कन्हान : –  पंचायत समिती पारशिवनी अंतर्गत कन्हान केंद्रातील जि प उच्च प्राथमिक शाळा बोरी (सिंगोरी) येथे विविध कार्यक्रमासह शिक्षक दिन थाटात साजरा करण्यात आला.       जि प उच्च […]

Archives

Categories

Meta