२४तासात१६५संक्रमित.२मृत : पारशिवनी

पारशिवनी तालुक्यात आढळले

२४ तासात १६५ संक्रमित,२ मृत : तालुका अधिकारी डॉ.वाघ यांची माहीती

कमलसिह यादव
पाराशिवनी तालुका प्रतिनिधी

 

पारशिवनी:-(ता प्र)
पारशिवनी तालुक्यातील कन्हान येथील २३ बांधितांसह पारशिवनी तालुक्यात सोमवारी (७ सप्टेंबर) एकूण ९१ ,व मंगलवारी (८सेप्टेबर)५१ मिळुन १६५ नवीन कोरोनाबाधितासह दोन मृताची नोंद झाल्याने मृतका ची संख्या १३ झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत आहे.
     कन्हानमध्ये सोमवारी केलेल्या ६८ रॅपीड अँटीजेन टेस्टमध्ये एकूण २२ पॉझिटिव्ह तर आरटी पीसीआरमध्ये १, असा कन्हानच्या बाधितांचा आकडा २३ होऊन काल६८ बाधितांची नोंद झाली. आणी आज मंगलवार(८सेप्टेबर) ७५ रॅपीड अँटीजेन टेस्टमध्ये एकूण २२ पॉझिटिव्ह तर आरटी पीसीआरमध्ये १, असा २३ होऊन काल सोमवार ला पारा शिवनी एकूण ९१ नवे कोरोना पॉझिटिव्ह निघालेत. आज एमं जी कालेज येथे १७३ रॅपिट अँटीजन टेस्ट मध्ये ५१ व १५आरटीपिसीआर१५ मिकुन पाराशिवनी तालुकात एकुण७५०रूग्ण झाल्याची माहीती खंज् विकास आधिकारी,व तालुका वैद्यकिय आधिकारी यांनी दिली तर टेकाडी गावातील ६५ वर्षीय वृद्धाच्या कोरोनामुळे निधनाने आजवर तालुक्यात मृत्युचा आकडा १३ वर गेला आहे. व २४ ताशात तालुकात १६५रुग्ण आढळल्याने पारशिवनीत एकुण  ७५० रुगण होऊन चितेंची बाब आहे

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

शिवशक्ती आखाडा बोरी आणि युवा चेतना मंच यांच्या संयुक्त उपक्रम

Tue Sep 8 , 2020
* शिवशक्ती आखाडा बोरी आणि युवा चेतना मंच यांच्या संयुक्त उपक्रम * बोरी,सिंगोरी व सिंगारदीप गावची स्वच्छता मोहीम कन्हान ता.8 : शिवशक्ती आखाडा बोरी आणि युवा चेतना मंच नागपूर यांच्या संयुक्त मोहीमे अंतर्गत बोरी, सिंगोरी व सिंगारदीप या तीन गावात स्वच्छता मोहीम सुरवात करण्यात आली. पेंच व तोतलाडोह धरणे भरल्याने […]

Breaking News

Archives

Categories

Meta