आदर्श शिक्षक पुरस्काराने सुमित्रा कारेमोरे सन्मानित 

आदर्श शिक्षक पुरस्काराने सुमित्रा कारेमोरे सन्मानित 

कन्हान : – जिल्हा परिषद नागपुरच्या व तीने दिला जाणारा आदर्श पुरस्काराने पा रशिवनी पंचायत समिती अंतर्गत असले ल्या जि प उच्च प्राथमिक शाळा बनपुरी च्या शिक्षिका सौ सुमित्रा नरेश कारेमोरे यांना ग्राम पंचायत कार्यालय बनपुरी येथे स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व रोख पुर स्कार देऊन पतिसह सन्मानित करण्यात आले. 

         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं स सभापती सौ मिनाताई कावळे, प्रमुख अ तिथी जि प सदस्य व्यकटेश कारेमोरे, पं स उपसभापती चेतन देशमुख, पं स सद स्या निकिता भारव्दाज, गटविकास अधि कारी प्रदीप बम्हनोटे, गटशिक्षणाधिकारी कैलाश लोखंडे, सरपंच संजय गजभिये, उपसरपंच राजेश ठाकरे, शा व्य समिती अध्यक्ष गणराज देशमुख, माजी पं स स दस्या पुण्यशिला मेश्राम, रत्नमाला काम डे, उषा ढोबळे, शि वि अ. योगेश ठाकरे, नवेगाव केंद्र प्रमुख चंद्रशेखर दलाल, ग जानन देशमुख, महादेव पाटील, नंदलाल बावनकुळे, कांताताई बावनकुळे, विलास मेश्राम, मुख्याध्यापक नरेश कारेमोरे, अर विंद सावरकर, किसना भोंदे, रविंद्र धाव डे, शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस वामन पाहुणे, प्रकाश रंगारी, रामु गि-हे, सुरेंद्र ठाकरे, रमेश बिरणनार, ईश्वर उरकु डे तसेच सर्व शिक्षक, ग्राम पंचायत पदा धिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. 

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणा धिकारी कैलाश लोखंडे यांनी केले. सुत्र संचालन शिक्षक नबी शेख यांनी तर आभार प्रदर्शन साटक केंद्र प्रमुख मुकेश सावरकर यांनी केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

डीसीपीएस अंतर्गत शिक्षकांच्या कपात निधीचा नाही मिळाला हिशोब

Thu Sep 17 , 2020
*डीसीपीएस अंतर्गत शिक्षकांच्या कपात निधीचा नाही मिळाला हिशोब..!* *अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे निवेदन..* कन्हान ता 16 : परिभाषीत अंशदायी नीवृत्तीवेतन योजना (डीसीपीएस) अंतर्गत शिक्षकांचे वेतनातून कपात झालेल्या निधीच्या हिशोबाच्या पावत्या संबंधित शिक्षकांना देण्याची मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाकडून जिल्हा परिषदेच्या उप मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी श्रीमती शेंडे […]

Archives

Categories

Meta