सावनेर येथिल वरिष्ठ पत्रकार किशोर ढुंढेले यांना मातृशोक 

सावनेर येथिल वरिष्ठ पत्रकार किशोर ढुंढेले यांना मातृशोक 

सावनेर : मातोश्री सुमित्राबाई सुखलाल ढुंढेले यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्या 91 वर्षाच्या होत्या . त्यांचा अंतीम संस्कार सायंकाळी.6-00वाजता सावनेर येथिल राम गणेश गडकरी स्मशान भुमीवर करण्यात आला .
  स्वर्गवासी सुमीत्राबाई या सेवानिवृत्त शिक्षिका असुन सावनेर तालुक्यात 1969 च्या दरम्यान महिला होमगार्ड ची स्थापना करुण पहिल्या महिला तालुका कमांडर म्हणून आपल्या सेवा देत महिलांना समाज कार्यात पुढे आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचे मागे तीन मुलं व पाच मुली नातु नातीन असा आप्त शोकाकुल परिवार असुन त्यांचे पार्थिवावर लहान मुलगा किशोर ढुंढेले यांनी मुखाग्नी देऊण अंतविधी पार पडला.

महाराष्ट्र दर्पण पोर्टल व युट्युब चॅनल  च्या सर्व   संपादकिय मंडळ, प्रतिनिधि व टिम कडुन मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

पतीने पत्नीस चाकु सारख्या अवजाराने मारून जख्मी केले

Mon Sep 21 , 2020
पतीने पत्नीस चाकु सारख्या अवजाराने मारून जख्मी केले.  कन्हान : –  येथील सत्रापुर येथे मोठया मुलाला नेण्यास मनाई केल्याने आरोपी पती विनोद पात्रे यांने पत्नी गुंजा पात्रे ला चाकु सारख्या वस्तुने मारून जख्मी केल्याने फिर्यादी पत्नीच्या तक्रारीवरून कन्हान पोलीसांनी आरोपी पती विरूध्द  गुन्हा दाखल करून तपास करित आहे.        […]

Archives

Categories

Meta