*आज आम आदमी पार्टी कडून किसान विरोधी बिलाचा निषेध मोर्चा काळी पट्टी बाधुन तहसिल कार्यालय येथे पोहचला*
कमलसिंह यादव
पारशिवनी तालुका प्रीतानिधी
पाराशिवनी (ता प्र) :- आम आदमी पार्टी, पारशिवनी तालुका/ जिल्हा नागपुर तर्फ आज आम आदमी पार्टी कडून किसान विरोधी बिलाचा निषेध मोर्चा काळी पट्टी बाधुन तहसिल कार्यालय येथे पोहचला .र्तिथे आलल्यावर केंद्र सरकार कडून राज्यसभेत लोकशाहीची हत्या करुण शेतकऱ्यांच्या विरोधात व कारपोरेट च्या हिताचे तीन विधेयक मंजूर केले.
या विधेयकावर राज्यसभेत आम आदमी पार्टीचे खासदार श्री संजय सिंग यांच्या सह ज्या खसदारांनी बोलन्याचा प्रयत्न केला त्यानां निलंबित करण्यात आले, एकूणच केंद्र सरकार दडपशाहीच्या मार्गाने जात असल्यामुळे किसान विरोधी विधेयकाचा उद्या देश भर निषेध करण्यात आले.
पाराशिवनी तालुका आप पार्टी र्तर्फ नागपुर तिला महासचिव याचे नेतृतत्वात शहरात आज गुरुवार 24/9/2020 ला दुपारी ठीक ३.००. वाजता .पाराशिवनी तहासेल कार्यालय. येथे शेतकरी विरोधी विधेयकाचा काली पट्टी बांधून निषेध व्यक्त करणयात आले आहोत. यावेळी महामारीच्या कोरोणा च्या नियमाचे पालन करीत हे आन्दोलन कर०यात आले , या मध्ये ज्यास्तित जास्त संख्येनी शेतकरी बांधव व आप पार्टी चे तालुका चे पदाधिकारी,कार्यकर्त लोकशाही मजूबत करण्याची इच्छा असणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संखेने उपस्थित होते.
ईश्वर गजबे (सचिव नागपुर ग्रामीण),फजीतराव कोरडे(उपाध्यक्ष नागपुर ग्रामीण),श्याम खंडाळकर(पाराशिवनी तालुका अध्यक्ष),रामहरी दापुरकर,शेषराव कोहळे,धर्माजी लोहकरे,रामकृष्णा दाने,
संतोष सिन्दराम,सुखदेव येरखेडे,रामरावजी खंडाते गोपाळ राव राजुरकर,विठ्ठल भुरे,गणेश भुरे,पांडुरंग कोकाडे,सह सेकडो कार्यकर्ते मोर्चेत सहभागी होते