कन्हान परिसरात नविन १६ रूग्ण  : कोरोना अपडेट

कन्हान परिसरात नविन १६ रूग्ण 

#) कन्हान ६,पिपरी १,कांद्री २, टेका डी कोख २,खंडाळा १,आमडी ४ अ से १६ रूग्ण, कन्हान परिसर ६९४.  

 

कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेगणिक वाढत असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे (दि.२२) च्या स्वॅब १८ लोकांच्या चाचणीत (७)(दि.२४) ला रॅपेट व स्वॅब ५१ चाचणीचे (५) व साटक केंद्राच्या स्वॅब चाचणीचे (४) असे (१६) रूग्ण आढळुन कन्हान परिसरात एकुण ६९४ रूग्ण संख्या झाली आहे. 

       बुधवार दि.२३ सप्टेंबर २०२० पर्यंत कन्हान परिसर ६७८ रूग्ण असुन (दि. २२) घेतलेल्या १८ स्वॅब चाचणीचे ७ रू ग्ण, गुरूवार (दि.२४) ला प्राथमिक आरो ग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबंधिर शाळा कांद्री ला रॅपेट ३९ व स्वॅब १२ असे ५१ लोकांच्या चाचणीत (५) साटक केंद्राच्या चाचणीत आमडी सुर्यअंबा कपंनीचे का मगार (४) असे एकुण १६ कोरोना बाधि त रूग्ण आढळले. आता पर्यत कन्हान (३२०) पिपरी (३५) कांद्री (१२४) टेका डी को.ख (६५) बोरडा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (१२) खंडाळा (निलज) (७) निलज (९) जुनिकामठी (१४) गहु हिवरा (१) बोरी (१) सिहोरा (४) असे कन्हान ६०१ व साटक (५) केरडी (१) आमडी (१९) डुमरी (८) वराडा (७) वा घोली (४) नयाकुंड (२) पटगोवारी (१) निमखेडा (१) असे साटक केंद्र ४८, नाग पुर (२१) येरखेडा (३) कामठी (९) वल नी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) करंभाड (१) खंडाळा (डुमरी) (६)  असे कन्हान परिसर एकुण ६७८ रूग्ण झाले. बरे झाले ४६५ , सध्या बाधित रूग्ण २०१ आणि कन्हान (८)कांद्री (७) वराडा (१) टेकाडी (१) निलज (१) असे कन्हान परिसरात एकुण १८ रूग्णाची मुत्युची नोंद आहे.

            

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

युवक कॉग्रेस मोर्चाने कृषी व कामगार विधेयक मागे घेण्याची मागणी : कन्हान

Thu Sep 24 , 2020
युवक कॉग्रेस मोर्चाने कृषी व कामगार विधेयक मागे घेण्याची मागणी.  कन्हान : –  कृषी विधेयक व कामगार विधेयक बिल घाईघाईने मंजुर केल्याच्या निषेधार्थ कन्हान ला सायंकाळी युवक काँग्रेसच्या वतीने मशाल मोर्चा काढुन केंद्र सरकारने दोन्ही विधेयके मागे घेण्याची मागणी करण्यात आली.       डॉ आंबेडकर चौक कन्हान येथे गुरूवार (दि.२४) […]

Archives

Categories

Meta