दिव्यांग संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी बबलू चौधरी

दिव्यांग संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी बबलू चौधरी

सावनेर : महाराष्ट्र राज्य दिव्यांग ( अपंग ) संघटना भूम , जि . उस्मानाबादच्या नागपूर जिल्हाध्यक्षपदी नागपुर जिल्हातील सावनेर तहसिल मधिल वाकोडी येथील बबलू चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे . बबलू चौधरी आतापर्यंत कोणत्याही संघटनेशी जुडले नव्हते . ते मागील अनेक वर्षापासून गोरगरीब दिव्यांग व वृद्धांची सेवा करीत असतात.बबलू चौधरी यांच्या कार्याची दखल घेत उस्मानाबाद येथील संघटनेचे अध्यक्ष प्रदीप डोके , उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अमोल शेळके यांनी चौधरी यांची नागपूर जिल्हाध्यक्षपदी निवड केली .
बबलू चौधरी यांची निवड झाल्याबद्दल गणेश कान्हारकर , दत्ता धोटे ,प्रभाकर गायकवाड , राज तांडेकर , सुरेश मदनकर , रितेश निर्मल , यादोराब कान्होलकर , मोहन दोडके , नंदकिशोर चौधरी , ताराचंद कान्होलकर , धनंजय रंगारी , बबलू गायकवाड यांनी अभिनंदन केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

अवैधरित्या रेती चोरीचा ट्रॅक्टर पकडुन ७,०३,००० लाखा चा मुद्देमाल जप्त,एक अटक ,पो स्टें पारशिवनी ची कार्यवाही

Wed Oct 7 , 2020
*दहेगाव(जोशी) शिवारातुन अवैधरित्या रेती चोरीचा ट्रॅक्टर पकडुन ७,०३,००० लाखा चा मुद्देमाल जप्त,एक अटक ,पो स्टें पारशिवनी ची कार्यवाही* कमलसिंह यादव पाराशिवनी तालुका प्रतिनिधी पाराशिवनी (ता प्र) : – पाराशिवनी पोलिस स्टेशन च्या ह्हीत दहेगाव(जोशी) शिवारात एका ट्रॅक्टर, ट्रालीत १ ब्राश रेती अवैधरित्या बिन परवाना,बाळु भरून चोरून चोरि ने वाहतुक कारित […]

Archives

Categories

Meta