बेरोजगार युवकांना प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप : कन्हान

बेरोजगार युवकांना प्रशिक्षण प्रमाणपत्र   वाटप

#) बेरोजगार युवाकांना प्राप्त झाला नवीन रोजगार. 


कन्हान : – अंजना बहुउद्देशीय शिक्षण संस्था द्वारे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना अंतर्गत काही महिन्यापुर्वी कन्हान शहर परिसरातल्या बेरोजगार युवकांना हिराबाई शाळेच्या बाजुला असलेल्या विवेकांनंद पाणी टाकी मैदानात तीन दिवसीय टायर फिटर्स चे प्रशिक्षण देत तिस-र्या दिवशी आॅनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. या टायर फिटर्स‌‌‌ प्रशिक्षणात बहुसंख्येने बेरोजगार युवकांनी सह भाग घेतला होता. नुकतेच टायर फिटर्स‌‌‌ प्रशिक्षण परिक्षेत उर्त्तीण सर्व बेरोजगार युवकांना प्रमाणपत्र (सर्टीफिकेट ) वाटप करण्यात आले. यामुळे बेरोजगार युवकांना नवीन रोजगार प्राप्त झाला आहे.

या करिता अजंना बहुउद्देशीय शिक्षण संस्थाचे सर्व शिक्षक, कन्हान शहराचे सामाजिक कार्यकर्ते अमोल साकोरे, हर्ष पाटील आदीने सहकार्य केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कृषी विषयक कायद्यांना राज्‍य सरकारने दिलेली स्‍थगिती त्‍वरीत दूर करा – माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Thu Oct 8 , 2020
*कृषी विषयक कायद्यांना राज्‍य सरकारने दिलेली स्‍थगिती त्‍वरीत दूर करा – माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे* *महाविकास आघाडी सरकारच्‍या विरोधात भाजपाचे तहसील कार्यालया समोर निषेध आंदोलन* कामठी : नवीन कृषी कायद्यामुळे देशातील शेतकरी बंधमुक्‍त आणि दलालांच्‍या जोखडातून मुक्‍त होणार असून आपल्‍या कष्‍टाने पिकविलेल्‍या शेतमालाची विक्री व बाजारपेठेत त्‍यांना स्‍वातंत्र्य मिळणार आहे. […]

Archives

Categories

Meta