नागपुर ब्रेकिंग : ग्रामीण गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Nagpur breaking
नागपूर जिल्ह्यातील कोंढाली येथील रिगल इन रिसॉर्ट मध्ये ग्रामीण गुन्हे शाखेची कारवाई
80 लाख रुपये किमतीचा मुद्दे माल जप्त
50 च्या वर लोकांना ताब्यात घेण्यात आला असून काही मुलीनांही ताब्यात घेण्यात आल्याची सूत्रांची माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान ला धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा केला

Thu Oct 15 , 2020
कन्हान ला धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा केला कन्हान शहर विकास मंच व सखी मंच कन्हान.  कन्हान : – कन्हान शहर विकास मंच व सखी मंच व्दारे १४ ऑक्टोंबर धम्मचक्र दिवस कार्यक्रमासह आंबेडकर चौक कन्हान येथे साजरा करण्यात आला.        बुधवार (दि.१४) आॅक्टोंबर धम्मचक्र प्रवर्तन दिवस कन्हान शहर विकास मंच […]

Archives

Categories

Meta