कन्हान ला धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा केला

कन्हान ला धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा केला

कन्हान शहर विकास मंच व सखी मंच कन्हान. 

कन्हान : – कन्हान शहर विकास मंच व सखी मंच व्दारे १४ ऑक्टोंबर धम्मचक्र दिवस कार्यक्रमासह आंबेडकर चौक कन्हान येथे साजरा करण्यात आला.  

     बुधवार (दि.१४) आॅक्टोंबर धम्मचक्र प्रवर्तन दिवस कन्हान शहर विकास मंच व सखी मंच व्दारे आंबेडकर चौक कन्हा न येथे सखी मंच अध्यक्षा पौर्णिमा दुबे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याला माल्यार्पण करून कार्य क्रमाची सुरूवात करण्यात आली. या प्र संगी मंच अध्यक्ष प्रवीण गोडे आणि जेष्ठ नागरिक विनायक वाघधरे हयांनी मार्गद र्शन केले. सर्व मंच पदाधिका-यानी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याला पुष्प अर्पित करून धम्मचक्र प्रवर्तन दिव स साजरा करण्यात आला.यावेळी कन्हा न शहर विकास मंच उपाध्यक्ष ऋृषभ बा वनकर, सचिव प्रदीप बावने, महासचिव संजय रंगारी, सखी मंच अध्यक्ष पौर्णिमा दुबे, सुषमा मस्के, प्रसिद्धि प्रमुख नितिन मेश्राम, हरीओम प्रकाश नारायण, जाॅकी मानकर, सोनु खोब्रागडे, सतीश ऊके, मनिष शंभरकर, नगरसेवक रेखा टोहणे, दुर्गा कोचे, वैशाली मानकर आदी मंच पदाधिकारी उपस्थित होते. 

 

भाजपा कन्हान शहर व्दारे धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा


कन्हान : – भाजपा कन्हान शहर व्दारे १४ ऑक्टोंबर धम्मचक्र प्रवर्तन दिवस डॉ आंबेडकर चौक कन्हान येथे बाबासा हेब आंबेडकर पुतळ्यास माल्यार्पण करून साजरा करण्यात आला.     

   कन्हान माजी नगराध्यक्ष व नगरसेवक शंकर चहांदे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण क रून भाजपा नागपुर जिल्हामंत्री जयराम मेहरकुळे हयांनी मार्गदर्शन केले. उपस्थि त सर्व भाजपा पदाधिका-यांनी डॉ बाबा साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा करण्यात आला. तसेच नाका नं ७ येथील सुजाता बुद्ध बिहारात डाॅ बाबा साहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला माल्यार्पण आणि बुद्ध वंदना करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन रिंकेश चवरे यांनी करून संचालन शहर महामंत्री सुनिल लाडेकर हयानी तर आ भार तालुका संपर्क प्रमुख शैलेश शेळकी यांनी व्यकत केले. याप्रसंगी भाजपा वि रोधी पक्षनेता राजेंन्द्र शेंदरे, प्रसिध्दी प्रमु ख ऋृषभ बावनकर, रिंकेश चवरे, अमन घोडेस्वार, पौर्णिमा दुबे, सुषमा मस्के, शालिनी बर्वे, कल्याणी बेलेकर, दुर्गा कोचे, वैशाली बेलनकर आदी भाजपा कार्यकर्ता उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

नगरपरिषद खापा येथिल उपाध्यक्ष निवडीवर नगरसेवक नाराज

Thu Oct 15 , 2020
नगरपरिषद खापा येथिल उपाध्यक्ष निवडीवर नगरसेवक नाराज खापा :: स्थानिक नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदाची निवड मंगळवारी करण्यात आली . परंतु ज्या गटाकडे बहुमत असूनही त्यांना उपाध्यक्षपद न देता अल्पमतात असलेल्यांना उपाध्यक्षपद देण्यात आल्याने नगरपरिषदेचे वातावरण तापले आहे . अशातच दहा नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत आहे . खापा नगरपरिषदेत भाजपची सत्ता असून नगराध्यक्ष […]

Archives

Categories

Meta