कन्हान ला नविन एका रूग्णाची भर  : कोरोना अपडेट

  • कन्हान ला नविन एका रूग्णाची भर 

#) कन्हानची एक महिला रूग्ण आढ ळुन कन्हान परिसर ८३१ रूग्ण. 

 

कन्हान : –  कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असुन प्राथमिक आ रोग्य केंद्र कन्हान व्दारे रॅपेट १० संशयि ताच्या चाचणीत सर्व निगेटिव्ह (दि.१६) च्या १० स्वॅब चाचणीत कन्हानची एक महिला रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण ८३१ रूग्ण संख्या झाली आहे. 

        शुक्रवार दि.१६ ऑक्टोंबर २०२० पर्यंत कन्हान परिसर ८३० रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे शनि वार (दि.१७) ला मुकबंधिर शाळा कांद्री ला १० रॅपेट व ०० स्वॅब असे १० संशयि ताच्या चाचणीत सर्व निगेटिव्ह, साटक प्राथमिक आरोग्य केंद्रा व्दारे वराडा येथे १५ लोकांची स्वॅब चाचणी घेण्यात आली (दि.१६) च्या १० स्वॅब चाचणीतील कन्हान ची एक महिला पॉझीटिव्ह रूग्ण आढळुन कन्हान परिसरात एकुण ८३१ कोरोना बाधित रूग्ण संख्या झाली आहे. आता पर्यत कन्हान (३८०) पिपरी (३८) कांद्री (१६८) टेकाडी कोख (७६) बोरडा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (१६) खं डाळा(घ) (७) निलज (१० ) जुनिकाम ठी (१४) गहुहिवरा (१) बोरी (१) सिहोरा (५ ) असे कन्हान ७१२ व साटक (५) के रडी (१) आमडी (२१) डुमरी (९) वराडा (१७) वाघोली (४) नयाकुंड (२) पटगोवा री (१) निमखेडा (१) घाटरोहणा (६) असे साटक केंद्र ६७, नागपुर (२५) येरखे डा (३) कामठी (१०) वलनी (२) तारसा (१ ) सिगोरी (१) लापका (१) करंभाड (१) खंडाळा(डुमरी) (६) हिंगणघाट (१) असे कन्हान परिसर एकुण ८३१ रूग्ण संख्या झाली आहे. यातील ७४८ बरे झाले. सध्या बाधित ६४ रूग्ण असुन कन्हान (८) कांद्री (७) वराडा (१) टेका डी (१) निलज (१) गहुहिवरा (१) असे कन्हान परिसरात एकुण १९ रूग्णाची मुत्युची नोंद आहे.

कन्हान परिसर अपडेट  दिनांक – १७/१०/२०२०

जुने एकुण   – ८३०

नवीन          –   ०१

एकुण         – ८३१

मुत्यु           –    १९

बरे झाले      – ७४८

बाधित रूग्ण –  ६४

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

मातामाय मंदीर कांद्री येथे वृक्षरोपन कार्यक्रम संपन्न

Sun Oct 18 , 2020
मातामाय मंदीर कांद्री येथे वृक्षरोपन कार्यक्रम संपन्नकमलासिहं यादव पाराशिवनी तालुका प्रातिनिधी पारशिवनी(ता प्र): – जागतिक अंध दिनानिमित्य पारशिवनी तालुक्यातिल ग्राम पंचायत काद्री हदीतील वार्ड क्र ५ कांद्री येथील मातामाय मंदीर येथे जि प नागपुर अध्यक्षा रश्मीताई बर्वे व पं स सभापती मिनाताई कावळे यांचे हस्ते वृक्षरोपन करण्यात आले. गुरूवार (दि.१५) […]

Breaking News

Archives

Categories

Meta