साटक प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या डॉ हिंगे व कर्मचा-यांचा सत्कार

  • साटक प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या डॉ हिंगे व कर्मचा-यांचा सत्कार

कन्हान : – महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभि याना अंतर्गत पारशिवनी तालुक्यातील उत्कृष्ट आरोग्य सेवा व सोयीसुविधा प्रदान करणा-या साटक प्राथमिक आरोग्य केंद्राला राष्ट्रीय कायाकल्प प्रसंशा पुरस्काराची नुकतिच घोषणा करण्यात आल्याने डॉ वैशाली हिंगे व सहकर्मीचा ग्रा प आमडी सरपंचा शुभांगी भोस्कर हयानी सत्कार केला. 

जाहिराती करिता संपर्क 7020602961

        प्राथमिक आरोग्य केंद्र ला महाराष्ट्र शासनाने कायाकल्प प्रसंशा पुरस्कार ५० हजार रोख पुरस्कारा ची नुकतिच घोषणा करण्यात आल्याने गट ग्राम पंचा यत आमडी सरपंचा तथा अध्यक्षा महिला सरपंचा संघटना पारशिवनी सौ सुभांगी राजु भोस्कर, ग्रा प सदस्य सौ शिला रूपचंद सोनवाने, सचिव मोरे मॅडम,  शिवसेना पारशिवनी तालुका प्रमुख राजु  भोस्कर  आदीनी पुरस्करांच्या मानकरी डॉ वैशाली हिंगे, आरोग्य सेवक, सेविका, आशा वर्कर सह सहकर्मी यांनी केलेल्या अभुतपुर्व कार्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून अभिनंदन केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

बीकेसीपी शाळेने विद्यार्थ्याच्या भविष्याशी खेळ करू नये

Mon Nov 9 , 2020
बीकेसीपी शाळेने विद्यार्थ्याच्या भविष्याशी खेळ करू नये ऑनलाईन शिक्षन न देता पालकांना फि भरण्याचा  तगादा का ?  कन्हान : – बीकेसीपी शाळा कन्हान व्दारे कोविड-१९ च्या  परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवित्व्याचा विचार व पालकांशी विचार विमर्स न करता शाळेतील  खर्चाच्या नावाने ऑनलाईन शिक्षण न देता सहा महिन्यानंतर विद्यार्थ्याचा ब्राडकास्ट ग्रुप बनवुन […]

Archives

Categories

Meta