*आमडी येथे नाकाबंदी दरम्यान वाळु चोरीकरत दहा चाकी ट्रक सह दोन अटक, ८.३२ ह्जार ची मालमत्ता जप्त,पाराशिवनी पोलिसांची कार्यवाही*
कमलसिह यादव
पाराशिवनी तालुका प्रतिनिधी

पारशिवनी(ता प्र):-पो. स्टे. पारशिवनी ०दारे आमडी येथे नाकाबंदी दरम्यान पोलीस उप निरिक्षक सांदिपन उबाळे ,मुद्दस्सर जमाल,सांदिप कडु, अमोल मेघंरे हे नाकाबंदी च्या ड्युटी बर असताना रविवारी रात्रि २१ नवंबर च्या रात्री नाकाबंदी दरम्यान रात्री १०,४० वाजता दरम्यान येथे एक १० चाकी ट्रक क्र. MP. २२.H.०७२२ ची चौकसी केली असता अवैद्य रित्या रेती वाहतूक करतांना क्षमतेपेक्षा व परवाना पेक्षा जास्त बाळु चोरटी वाहतुक करून शासन च्या महसूल बुडविताना दिसुन आल्याने त्यास ताब्यात घेऊन चौकसी करून पोलिस . स्टेशन. ला आणून सदर दहा चाकी ट्रक क्रमाक एम पी २२ एच ०७२२ व दिनेश खन्नु यादव वय ३९वर्ष ,राहणार वार्ड नम्बर ५ देवलापार (रामटेक) व महादेव उर्फ बबलु दयाराम पारधी वय ३५ वर्ष ,राहणार वार्ड नम्बर २ देवलापार (रामटेक) व मालकावर अप क्र.२९४/२० कलम ३७९ ,१०९भा द वि अन्व्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर ची कार्यवाही पोलिस निरिक्षक प्रमोद मकेश्वर, यांचे मार्गदरशनात पोलिस उप निरिक्षक संदीपान उबाळे, पो ना मुदस्सर जमाल, संदीप कडू, पो शि. अमोल मेंघरे यांनी केली.