26/11 मुंबई आंतकी हमल्यात शहिदांना श्रद्धांजली  

26/11 मुंबई आंतकी हमल्यात शहिदांना श्रद्धांजली

कन्हान 26 नवंबर 

      26/11 मुंबई आंतकी हमल्यात शहिद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजलि देण्याचे कार्यक्रम कन्हान शहर विकास मंच च्या वतीने शहिद चौकात करण्यात आले असुन शहिद स्मारकावर मंच महिला आघाडी सदस्य वैशाली खंडार यांनी हार माल्यार्पण केले. यावेळी मंच सदस्य सोनु खोब्रागडे यांनी मुंबई आंतकी हमल्यात शहिद झालेल्या वीर जवानांना आठवन करुन त्यांचावर मार्गदर्शन केले असता शहिद जवान अमर रहे … अमर रहे चा जयघोष करुन सर्व पदाधिकारी यांनी शहिद स्मारकावर पुष्प अर्पित करुन व दोन मिनटाचा मौन धारण करुन मुंबई आंतकी हमल्यात शहिद झालेल्या वीर जवानांना व नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजलि देण्यात आली .

कार्यक्रमात कन्हान शहर विकास मंच के अध्यक्ष प्रवीण गोडे , उपाध्यक्ष रुषभ बावनकर , सचिव प्रदीप बावने , महासचिव संजय रंगारी , हरीओम प्रकाश नारायण , शाहरुख खान , प्रवीण माने , प्रकाश कुर्वे , नप नगरसेविका रेखा टोहणे , सुषमा मस्के , वैशाली खंडार , पौर्णिमा दुबे , जाॅकी मानकर , सतिश ऊके आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

उच्चश्रेणीमुख्याध्यापक, पदवीधर शिक्षकांची रिक्त पदे पदोन्नतीने भरणार : वंजारी यांचे आश्वासन

Fri Nov 27 , 2020
  उच्चश्रेणीमुख्याध्यापक, पदवीधर शिक्षकांची रिक्त पदे पदोन्नतीने भरणार *प्राथमिक शिक्षणाधिकारी वंजारी यांचे आश्वासन* *अखिल महाराष्ट्र प्रा.शिक्षक संघाने केली होती मागणी*     कन्हान :  जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळातील उच्चश्रेणी मुख्याध्यापक,पदवीधर विषय शिक्षक व केंद्रप्रमुखाची रिक्त पदे त्वरीत भरा अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा नागपूर चे अध्यक्ष धनराज […]

Archives

Categories

Meta