संविधान निमित्त कार्यक्रमाचे आयोजन : कन्हान

संविधान निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

  कन्हान :  चंदन मेश्राम व दिपक तिवाडे मित्र परीवारच्या वतीने 26 नोव्हेंबरला  संविधान दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेश बर्वे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करून संविधानाचे वाचन करण्यात आले कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यंवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला पुष्प अर्पित करुन संविधान दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे जि.प.अध्यक्ष रश्मी बर्वे , पोलीस उपाविभागीय अधिकारी बागबान, पोलीस निरीक्षिक त्रिपाठी ,नगरउपाध्यक्ष योगेंन्द्र रंगारी ,मनिष भिवगडे , प्रशांत बाजीराव मसार प्रमुख पाहुणे उपस्थित होते तसेच  26/11 मुंबई आंतकी हमल्यात शहिद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजलि देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता  यावेळी पुष्पहार माल्यार्पण करुन व सर्व मान्यंवरांनी यांनी पुष्प अर्पित करुन दोन मिनटाचा मौन धारण करुन 26/11 मुंबई आंतकी हमल्यात शहिद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजलि देण्यात आली. याप्रसंगी सिन्नुजी विनयवार, मोरेश्वर बर्ब, संजय गुप्ता , प्रशांत वाघमारे, प्रशांत बाजीराव मसार , सदरे आलम खान , आकाश महातो, विलास मेश्राम, अजय चव्हान, कुंदन रामगुंडे, अशोक मेश्राम, भोला भोयर इत्यादी उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान ला संविधान दिवस थटात साजरा  

Fri Nov 27 , 2020
कन्हान ला संविधान दिवस थटात साजरा             कन्हान शहर विकास मंच कन्हान : –  येथील आंबेडकर चौक येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास माल्यार्पण, अभिवादन व संविधान प्रास्तविकाचे वाचन करून विविध सामाजि क, राजकिय संघटना व्दारे २६ नोव्हेंबर संविधान दिवस थाटात साजरा करण्यात आला.      […]

Archives

Categories

Meta