महात्मा फुलेंना अभिवादन

*महात्मा फुलेंना अभिवादन*

कामठी – : शैक्षणिक क्रांतीचे जनक थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त नागसेन नगर कामठी येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला भाजपा कामठी शहर कार्याध्यक्ष लाला खंडेलवाल,अनुसूचित जाती शहर अध्यक्ष पुष्पराज मेश्राम यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले.

जाहिराती करिता संपर्क 7020602961

यावेळी भाजपा शहर महामंत्री उज्वल रायबोले, नगरसेवक प्रतिक पडोळे, लालसिंग यादव,सुनील चव्हाण,मुकेश बाराहाते,पवन शेंडे,दिपक पाखमोडे,शैलेश रामटेके इतर प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागपूर विमानतळावर स्वागत

Sun Dec 6 , 2020
*मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागपूर विमानतळावर स्वागत* नागपूर दि ५ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज सकाळी साडेदहाच्या सुमारास नागपूर विमानतळावर आगमन झाले. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची ते अमरावती जिल्ह्यामध्ये पाहणी करणार आहेत. यासाठी नागपूर येथून हेलिकॉप्टरने ते लगेच अमरावतीकडे रवाना झाले. तत्पूर्वी, नागपूर विमानतळावर विभागीय आयुक्त […]

Archives

Categories

Meta