हिंगणा (बारभाई) येथिल शेतात बिबट्याच्या हल्लात बैल ठार

*हिंगणा (बारभाई) येथिल शेतात बिबट्याच्या हल्लात बैल ठार*

कमलसिह यादव
पारशिवनी ता लुका प्रतिनिधी

जाहिरातीसाठी 7020602961

*पारशिवनी*(ता प्र):-पारशिवनी येथील आज पहाटे ३ वाजता
ते वाजता च्या दरम्यान हिंगणा ( बारभाई ) येथील शेतकरी श्री. शंकरराव डोईफोडे यांच्या शेतात खुली जागेत बाधले असता पहाटे एका बैलावर बिबट्याने हल्ला केला व बैल तिथेच ठार झाला ही घटना हिंगणा येथील सर्पमित्र सूरज वानखेडे यांना कळली व त्यांनी लगेच सर्पमित्र हिमांशू गोठवाड यांना कळवले व हिमांशू ने पारशिवनी येथील वन अधिकारी . व्हि.एस.कांबळे यांना कळवले व हे घटना स्थळी पोहचले त्या वेळी त्या ठिकाणी वन अधिकारी खोरगडे जी , व वन कर्मचारी सह भगत, उके , बोंदरे , विनोद साकोरे व सर्पमित्र विजय वाळके व  पंकजभाऊ क्षिरसागर  हे उपस्थित होते.

 वन अधिकारी यांनी त्या बैलाचे निरीक्षण केले व त्यांचा पंचनामा करून उचित कार्यवाही केली… या अगोदर पुर्वी बिक्टया ने हल्ला करून एक बैल मारला होता. (बारभाई),चे सरपंच चिखले, पंकजभाऊ क्षीरसागर, सुरज वानखेडे, हिमाशु गोठवाडे, बिजय वाळके सह उपास्थित नागरिकनी वन अधिकारी यांना मागाणी केली की शंकर राव डोईफोडे याचे झालेले नुकसान भरपाई ची मागणी ची विनंती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

धर्मराज विद्यालयात गरजवंताना ब्लॅकेटचे वाटप

Tue Dec 22 , 2020
धर्मराज विद्यालयात गरजवंताना ब्लॅकेटचे वाटप कन्हान – येथील धर्मराज विद्यालयात रामकृष्ण मठ, नागपूरद्वारा गरजवंत ५० पालकांना सोमवारी (ता २१) ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले. धर्मराज विद्यालयात आयोजित कार्यक्रमाला रामकृष्ण मठ नागपूर येथील अनुयायी स्वामी तन्निष्ठानंद, अजय भोयर, अरुण राऊत, चेतन वलूकर उपस्थित होते. सामाजिक दायित्व जपून हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे […]

Archives

Categories

Meta