रॉका कन्हान शहर अध्यक्षपदी अशोक पाटील तर महासचिव पदी नरेश सोनेकर यांची नियुक्ती

रॉका कन्हान शहर अध्यक्षपदी अशोक पाटील तर महासचिव पदी नरेश सोनेकर यांची नियुक्ती


कन्हान 25 डिसेंबर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिवराजबाबा गुजर यांच्या मार्गदर्शनात पारशीवणी रॉका तालुका अध्यक्ष सचिन आमले यांनी रॉका कन्हान शहर अध्यक्षपदी अशोक पाटील तर महासचिव पदी नरेश सोनेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नियुक्ती केल्याबद्दल रॉका सुप्रीमो शरद पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, रॉकाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, वरिष्ठ नेते रमेशचंद्र बंग, जी.प.सदस्य सलील देशमुख, जिल्हाध्यक्ष शिवराज गुजर, विधानसभा अध्यक्ष किशोर बेलसरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर भीमटे, कार्याध्यक्ष पारशीवणी तालुका पुरण तांडेकर इत्यादी मान्यवरांचे आभार मानले.


कन्हान शहर अध्यक्षपदी व महासचिव पदी निवड झाल्याबद्दल अर्जुन बेलेकर, देवेंद्र पात्रे, रवी खडसे,अमित नगरारे, पप्पू नितनवरे, राजन टाकसांगे, सचिन कापगते आदीसह असंख्य कार्यकर्त्यांनी अशोक पाटील व नरेश सोनेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

नाताळ सण उत्साहात साजरा  : इंडियन फार्मसी ग्रेटवेज असोसिएशन

Sat Dec 26 , 2020
नाताळ सण उत्साहात साजरा    सावनेर : जीवन आश्रय सेवा संस्था, राणी दुर्गावती चौक मध्ये इंडियन फार्मसी ग्रेटवेज असोसिएशन विद्यार्थी फॉर्म यांच्याद्वारे दान समारोह आयोजित केला गेला  .   २५ डिसेंबर नाताळ सणाच्यानिमित्त जीवन आश्रय सेवा संस्था यांच्यासोबत एक छोटासा कार्यक्रम साजरा करण्यात आला .विद्यार्थ्यांसोबत संस्थेतील लहान मुला मुलींसह वृद्ध महिलांसहित […]

Archives

Categories

Meta