ट्रक ने मागुन धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभिर जख्मी,ट्रक चालक फरार

*ट्रक ने मागुन धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभिर जख्मी,ट्रक चालक फरार*

कमलसिह यादव
पाराशिवनी तालुका प्रतिनिधी


*पारशिवनी* (ता प्र):-पारशिवनी पोलिस स्टेशन ह्होत नागपूर-मनसर मार्गावरील आमडी फाट्यावरील इंडियन पेट्रोलपंपाजवळ ट्रकचालकाच्या निषकाळजीपणामुळे दुचाकीला मागुन धडक दिल्याने दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. आमडी फाटा येथून दुचाकी क्र. एम. एच. ३१ / बी. क्यू. ९४८१ वरी दुचाकीस्वार गजानन मुलकर (वय ३0) रा. रामटेक मनसरकडे जात असताना मागुन येणारा ट्रक क्र. एम. एच. ४0 / बी. एल. २५६५ ने जबर धडक दिली.
त्यात दुचाकीस्वार हा गंभीररित्या जखमी झाला असून, त्याला उपचाराकरिता नागपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहे. तर घटनेतील ट्रकचालक हा घटनास्थळावरून ट्रक सोडुन पसार झाला. पारशिवनी पोलिस स्टेशन चे पुलिस निरिक्षक संतोप् वैरागडे यांचे मार्गदर्शानात पुढील तपास पारशिवनी पो. उप. निरीक्षक ज्ञानोबा पळनाटे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

नयाकुंड शिवारात बोलेरो जिप ने विरुद्ध दिशेने येणारी एक्टीवा ला समोरून टक्कर ने एक मृत,तिन घायल

Tue Dec 29 , 2020
*नयाकुंड शिवारात बोलेरो जिप ने विरुद्ध दिशेने येणारी एक्टीवा ला समोरून टक्कर ने एक मृत,तिन घायल* कमलसिह यादव पाराशिवनी तालुका प्रातिनिधी *पारशिवनी*(ता प्र):- पोलिस स्टेशन च्या हद्दीत रामटेक-पारशिवनी महामार्ग स्थित नयाकुडं शिवारात दि. २६ डिसेंबर चे रात्रि ७:३० वा. दरम्यान दुचाकी चालक मृतक नामे मंगेश यादवराव गावंडे वय 30वर्ष रा. […]

Archives

Categories

Meta