कन्हान ला एकही रूग्ण न आढळल्याने दिलासा

कन्हान ला एकही रूग्ण न आढळल्याने दिलासा

#) एकही रूग्ण न आढळुन कन्हान परिसर ९२९ रूग्ण.  


कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबधिर शा ळा कांद्री ला रॅपेट ११, स्वॅब २६ तपास़णी करण्यात आली. यात एकही रूग्ण न आढळुन कन्हान परिसर एकुण ९२९ रूग्ण संख्या आहे.                

       रविवार दि.३ जानेवारी २०२१ पर्यंत कन्हान परि सर ९२९ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबधिर शाळा बोरडा रोड कांद्री येथे दि. ४ जानेवारी २०२१ ला रॅपेट ११, स्वॅब २६ अश्या ३७ चाचणी घेण्यात आल्या. यात एकही रूग्ण न आढळुन कन्हान परिसर एकुण ९२९ कोरोना बाधिताची संख्या आहे. आता पर्यंत कन्हान (४५३) कांद्री(१८७) टेकाडी कोख (८४) बोरडा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (२३) खंडाळा (घ)(७) निलज (१०) जुनिकामठी(१४) गहुहिवरा (१) बोरी (१) सिहोरा (५) असे कन्हान  ७९४ व साटक (८) केरडी (१) आमडी (२३) डुमरी (१३) वराडा (२०) वाघोली (४) नयाकुंड (२) पटगोवा री (१) निमखेडा (१) घाटरोहणा (६) चांपा (१) असे साटक केंद्र ७८, नागपुर (२७) येरखेडा (३) कामठी (१२) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) करंभाड (१) खंडाळा (डुमरी ) (६) हिंगणघाट (१) असे कन्हान परिसर एकुण  ९२९ रूग्ण संख्या आहे. यातील ८९३ रूग्ण बरे झाले. तर सध्या १६ बाधित रूग्ण असुन कन्हान (९) कांद्री (७) वराडा (१) टेकाडी (१) निलज (१) गहुहिवरा (१) असे कन्हान परिसरात एकुण २० रूग्णाची मुत्युची नोंद आहे.

कन्हान परिसर अपडेट  दिनांक – ०४/०१/२०२१

जुने एकुण   – ९२९

नवीन          –  ००

एकुण         – ९२९

मुत्यु           –    २०

बरे झाले      – ८९३

बाधित रूग्ण –   १६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी व्दारे शौर्य दिनी अभिवादन

Tue Jan 5 , 2021
राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी व्दारे शौर्य दिनी अभिवादन कन्हान : – डॉ बाबासाहेब आबेंडकर चौक येथे बौध्द महासभा व्दारे आयोजित १ जानेवारी शौर्य दिना निमित्य राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी च्या वतीने डॉ बाबा साहेब आबेंडकर व क्रांती मशाल ज्योतला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.            १ जानेवारी २०२१ रोजी […]

Archives

Categories

Meta