राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी व्दारे शौर्य दिनी अभिवादन

राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी व्दारे शौर्य दिनी अभिवादन

कन्हान : – डॉ बाबासाहेब आबेंडकर चौक येथे बौध्द महासभा व्दारे आयोजित १ जानेवारी शौर्य दिना निमित्य राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी च्या वतीने डॉ बाबा साहेब आबेंडकर व क्रांती मशाल ज्योतला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. 

          १ जानेवारी २०२१ रोजी महामानव डॉ. बाबा साहेब आंबेडकर चौक कन्हान येथे भारतीय बौद्ध महासभा च्या वतीने शौर्य दिवसाचे भव्य दिव्य आयो जन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण क्रांतीची मशाल पहिल्यांदाच कन्हान शहरात प्रज्वलि त करून वीर सैनिकांना मानवंदना देण्यात आली. का र्यक्रमाचे आयोजन व नियोजन राजेंद्रजी फुलझेले, चेत नजी मेश्राम, नरेश भाऊ चिमणकर, अश्वमेेघ पाटील,  राबिन निकोसे, बबलु भाऊ पुणेकर, रोहित मानवटकर ,सतीश किशोरजी बेलसरे, पंकज रामटेके, अभिजीत चांदुरकर, गणेश भालेकर, संगीत भारती, अखिलेश मेश्राम आदी मित्र परिवारांनी सहकार्य केले.

          राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे महामानव डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व क्रांतीज्योतला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसं गी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी रामटेक विधानसभा अध्यक्ष श्री किशोरजी बेलसरे, राष्ट्रवादीचे वरिष्ठ गणेशजी पान तावणे, राकॉपा कार्याध्यक्ष पारशिवनी तालुका पुरंदास जी तांडेकर, श्रीराम नांदुरकर, अध्यक्ष पारशिवनी तालु का मिडीया सेल रोहित मानवटकर, चंद्रमणी पाटील, विश्वासजी सरोदे, मधुकरजी नागपुरे, दिगांबर ठाकरे, मोहन बेलसरे, बबलु पुणेकर, अभिषेक बेलसरे, सतीश बेलसरे, आदित्य जैन, अतुल पोटभरे, अनिल हटवार, प्रमोद केजरकर, गणेश मोहनकर, रितेश गिरे, गणेश भालेकर आदीने उपस्थित राहुन अभिवांदन केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

शिवशक्ती आखाडा बोरी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

Tue Jan 5 , 2021
शिवशक्ती आखाडा बोरी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी कन्हान : – शिवशक्ती आखाडा बोरी व्दारे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.         सर्वप्रथम क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस प्रयास फाउंडेशन चे अध्यक्ष मा. राकेश बागवे यांच्या हस्ते माल्यार्पण करून मुलांना सावित्रीबाई  फुले यांच्या जिवनावर मार्गदर्शन करण्यात आले.  तदनंतर ४ […]

Archives

Categories

Meta