कन्हान कांद्री ला तीन रूग्ण पॉझीटिव्ह : कोरोना अपडेट

कन्हान कांद्री ला तीन रूग्ण पॉझीटिव्ह

# ) कन्हान १, कांद्री २ असे ३ रूग्ण आढळुन कन्हान परिसर १०१९ रूग्ण. 

कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे जे एन दवा खाना कांद्री येथे (दि.२६) ला रॅपेट ११५ स्वॅब ५५ चाच णी घेण्यात आल्या. (दि.२५) च्या स्वॅब ६८ चाचणीत सर्व निगेटिव्ह तर (दि.२६) च्या ११५ रॅपेट तपासणीत कन्हान १ व कांद्री २ असे ३ रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण १०१९ रूग्ण संख्या झाली आहे.      

        गुरूवार (दि.२५) फेब्रुवारी २१ पर्यंत कन्हान परि सर १०१६ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे जे एन दवाखाना कांद्री येथे शुक्रवार (दि.२६) ला रॅपेट ११५ स्वॅब ५५ चाचणी घेण्यात आल्या. (दि.२५) च्या स्वॅब ६८ चाचणीत सर्व निगेटिव्ह आले तर (दि. २६) च्या रॅपेट ११५ चाचणीत कन्हान १ व कांद्री २ असे ३ रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण १०१९ कोरोना बाधिताची संख्या झाली आहे. आता पर्यंत कन्हान (५०५) कांद्री (१९९) टेकाडी कोख (९०) बोर डा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (२९) खंडाळा (घ) (७) निलज (११) जुनिकामठी (१८) गहुहिवरा (१) खेडी (२) बोरी (१) सिहोरा (५) असे कन्हान ८८१ व साटक (८) केरडी (१) आमडी (२३) डुमरी (१४) वरा डा (२१) वाघोली (४) नयाकुंड (२) पटगोवारी (१) निमखेडा (१) घाटरोहणा (६) चांपा (१) असे साटक केंद्र ८१ नागपुर (२८) येरखेडा (३) कामठी (१२) वल नी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) करंभाड (१) खंडाळा (डुमरी ) (६) हिंगणघाट (१) असे कन्हान परिसर एकुण १०१९ रूग्ण संख्या झाली आहे.यातील ९६३ रूग्ण बरे झाले. तर सध्या ३४ बाधित रूग्ण असुन कन्हान (११) कांद्री (७) वराडा (१) टेकाडी (१) निलज (१) गहुहिवरा (१) असे कन्हान परिसरात एकुण २२ रूग्णाची मुत्युची नोंद आहे.

कन्हान परिसर अपडेट दिनांक – २६/०२/२०२१

जुने एकुण   – १०१६

नवीन         –      ०३

एकुण       –   १०१९

मुत्यु           –      २२

बरे झाले      –   ९६३

बाधित रूग्ण –    ३४

१०१९ – २२ = ९९७ – ३४ = ९६३

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

कान्द्री येथे विविध विकासकामांचे भूमीजन संपन्न

Fri Feb 26 , 2021
*कान्द्री येथे विविध विकासकामांचे भूमीजन संपन्न* *स्थानीय ग्रा.पं. कान्द्री येथे संपूर्ण वार्डमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले जि.प.अध्यक्ष नागपूर सौ.रश्मीताई श्यामकुमार बर्वे यांचा अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला प्रमुख उपस्थित म्हणून पं. स.पारशिवानी सभापती सौ.मीनाताई कावळे होत्या . तरी यावेळी बळवंत पडोळे सरपंच,श्यामकुमार बर्वे उपसरपंच, धनराज कारेमोरे,चंद्रशेखर बावनकुळे,बैसाकू जनबंधु, शिवाजी […]

Archives

Categories

Meta