गजानन महाराज प्रकट दिन साजरा  : कन्हान

गजानन महाराज प्रकट दिन साजरा 

कन्हान ता.5 मार्च 


     श्री श्री गजानन महाराजांचे पौराणीक मंदीर हनुमान नगर पांधन रोड कन्हान येथे दि.5 मार्च शुक्रवार रोजी शासनाचा दिशा निर्देशांचे पालन करूण गजानन महारांचा प्रकट दिवस कार्यक्रम पार पाडला .

प्रथम गजानन महाराचां मुर्तीचे स्नान करीत नवीन वस्त्र घालुन पुष्पगुच्छ माल्यार्पण करीत विधीवत पुजन करूण आरती व गायनाचा कार्यक्रम करण्यात आला. तसेच भाविक भक्तांनी गजानन महाराजांचे दर्शन घेत दहीकाला ,बुंदी प्रसाद वितरीत करीत गजानन महाराचां प्रकट दिन साजरा  करण्यात आला. यावेळी कार्यक्रमला  गुंफाताई तिडके, गंगुबाई तिवाडे, राखी महल्ले, मिराबाई वंजारी , पुष्पाबाई भोंढे, वर्षा चनेकार, आरती तकीतकर, मनोहर पाठक, प्रशांत बाजीराव मसार , माधव काठोके, भुषण निंबाळकर, राहुल महल्ले, अशोक खंडाईत, कमल यादव , किशोर नांदुरकर, राधेश्याम ठाकरे, प्रकाश वंजारी, राजकुमार सोनी, दिपक तिवाडे, शरद दुधपचारे आदि भक्तगण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

राज्यस्तरीय पुरस्काराने कल्याणी सरोदे हिचा गौरव

Fri Mar 5 , 2021
७राज्यस्तरीय पुरस्काराने कल्याणी सरोदे यांचा गौरव कन्हान ता.5 मार्च रिसिल डॉट इनच्या वतीने दिला जाणारा सन 2021 चा बेस्ट मेकअप आर्टिस्ट राज्यस्तरीय पुरस्कार कल्याणी सरोदे यांना जाहीर झाला असून रविवार दि. 28 फेब्रुवारी 2021 रोजी नाशिक येथे पुरस्काराचे सम्मानीत करण्यात आले. सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री कॉफी आणि बरच काही, मितवा, सांग […]

Breaking News

Archives

Categories

Meta