जेष्ठ नागरिकांना कोरोना व्यक्सीन साटक ला देण्यास सुरूवात

जेष्ठ नागरिकांना कोरोना व्यक्सीन साटक ला देण्यास सुरूवात. 

#) साटक प्राथमिक आरोग्य केंद्रा व्दारे दोन दिवसात ७३ नागरिकांना व्यक्सीन लावल्या. 


कन्हान : – प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे ६० वर्षा वरील जेष्ट व दुर्धर आजाराच्या व्यकतीना कोरोना व्यक्सीन लावण्याचा शुभारंभ सरपंचा सिमाताई उकुंडे यांच्या प्रमुख उपस्थित करून पहिल्या दिवसी (दि.५)  ला २३ व (दि.६) मार्च ला ५० अश्या ७३ नागरिकांना व्यक्सीन लावण्यात आल्या. असुन कोरोना प्रतिबंधक उपाय योजना व नियमाची काटेकोरपणे पालन कर ण्याचे आवाहन डॉ प्रज्ञा आगरे हयानी केले आहे. 

        आपल्या राज्यात मार्च २०२० पासुन कोरोना विषाणु आजाराचा प्रादुर्भाव वाढुन सर्वसामान्याना भयंकर हालअपेष्ठा सहन कराव्या लागल्या आहे. शासनाने (दि.५) मार्च पासुन ६० वर्ष व त्या वरील जेष्ठ नागरिक व ४० वर्षा वरील दुर्धर आजाराच्या नागरिकां ना कोरोना विषाणु पासुन बचाव करण्याकरिता कोरो ना व्यक्सीन देण्याचा नविन नगरपरिषद इमारत येथे शुक्रवार (दि.५) ला प्राथमिक आरोग्य केंद्र साटक येथे सरपंचा सिमाताई उकुंडे यांच्या प्रमुख उपस्थित शुभा रंभ करण्यात आला असुन पहिल्याच दिवसी २३ व दुस-या दिवसी (दि.६) ला ५० नागरिकांना व्यक्सीन लावण्यात ़आली. ही कामगीरी प्राथमिक आरोग्य केंद्र साटक प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ प्रज्ञा आगरे, डॉ तिवारी, आपोग्य परिवक्षक अशोक सोनटक्के, नंदकि शोर डोईफोडे, दामोधर ठोंबरे, उषा चव्हाण, प्रेरणा घोटेकर, कल्पना निमकर, सचिन मानकर, मंगेश खोडे, उईके आदी परिश्रम करित आहेत. दिवसेदिवस नाग पुर जिल्हयात कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असुन नाग रिकांनी कोरोना विषाणु प्रतिबंधा त्मक शासनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन डॉ प्रज्ञा आगरे यानी केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

भिमशक्ती या सामाजिक संघटनेच्या नागपूर जिल्हा अध्यक्षपदी कैलास बोरकर 

Sun Mar 7 , 2021
भिमशक्ती या सामाजिक संघटनेच्या नागपूर जिल्हा अध्यक्षपदी श्री. कैलास बोरकर  कन्हान :     भिमशक्ती या सामाजिक संघटनेच्या नागपूर जिल्हा अध्यक्षपदी श्री. कैलास बोरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी सामाजिक न्याय मंत्री श्री. चंद्रकांत हंडोरे यांनी केली आहे. श्री बोरकर यांच्या नियुक्तीचे […]

Breaking News

Archives

Categories

Meta