महाशिवरात्री निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे फल वितरण  

महाशिवरात्री निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे फळ वितरण


कन्हान : – महाशिवरात्री निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे शिव हनुमान मंदीर गांधी चौक कन्हान येथे  नागरिकांना फळ वितरण करून महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला.

        गुरूवार (दि.११) मार्च ला शिव पंचायत हनुमान मंदिर गांधी चौक कन्हान येथे महाशिवरात्री निमित्य  कन्हान शहर विकास मंच पदाधिकारी व्दारे शिव पार्वती मुर्तीचे पुजन करून नागरिकांना फळ वितरण करून शिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला.

  या  प्रसंगी कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रविण गोडे, उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव प्रदीप बावने, महा सचिव संजय रंगारी, हरीओम प्रकाश नारायण, प्रकाश कुर्वे, प्रविण माने, सोनु खोब्रागडे, अखिलेश मेश्राम,  सुषमा मस्के, पौर्णिमा दुबे सह मंच पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

200 kg मासे किंमत 20000, रुपयाचा माल चोरी,एकुण 47,700. रुपयाचा मुद्देमाल हस्तगत,तिन आरोपी अटक

Sat Mar 13 , 2021
*मौजा गुंढरी येथुन शिलांग जातीचे एकुण 400 नग असा 200 kg मासे किंमत 20000 रुपयाचा माल चोरी,एकुण 47,700. रुपयाचा मुद्देमाल हस्तगत,तिन आरोपी अटक* कमलसिह यादव पारशिवनी तालुका प्रीतानिधी *पारशिवनी*(ता प्र) – पारशिवनी पोलीस स्टेशन अतंर्गत मौजा गुंडरी येथुन शिलांग जातीचे प्रत्येकी 500gm वजनीचे एकुण 400 नग असा एकुण 200 kg […]

Archives

Categories

Meta