कन्हान परिसरात ५३ पॉझीटिव्ह रूग्ण आढळले  

कन्हान परिसरात ५३ पॉझीटिव्ह रूग्ण आढळले

#) गोंडेगाव चा एका रूग्णाचा मुत्यु. 

#) कन्हान चाचणीत कन्हान ४६, स्वॅब चाचणीत ५ , साटक चाचणीत ०२ असे एकुण ५३ रूग्ण. 


#) कन्हान३८,टेकाडी १,कांद्री २,गोंडेगाव ४, खेडी १,बखारी १,टेकाडी १, कामठी २, बेलडोगंरी २, आजनी १ असे ५३ मिळुन कन्हान परिसर १५२३     

कन्हान : – कोविड -१९ संसर्गरोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान तर्फे नगरपरिषद नविन भवन येथे (दि.२४) मार्च मगळवार ला रॅपेट १०९ चाचणीत ४६ तर (दि.२३) च्या स्वॅब चाचणीत ५ साटक चाचणीत २ असे एकुण कन्हान ३८, कांद्री २, टेकाडी १, गोंडेगाव ४, बखारी १, कामठी २ बेलडोगरी २,खेडी १ बोरडा १, आजनी १ असे ५३ रूग्ण आढळु न कन्हान परिसर १५२३ रूग्ण संख्या झाली असुन गोंडेगाव चा कोरोना रूग्ण कामठी खाजगी दवाखान्या त उपचारा दरम्यान आज सकाळी मुत्यु झाला.       

      मंगळवार (दि.२३) मार्च २१ पर्यंत कन्हान परिसर १४७० रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे नगरपरिषद नविन भवन येथे (दि.२४) मार्च बुथ वार ला रॅपेट १०९ स्वॅब ६३ अश्या १७२ चाचणी घेण्या त आल्या. यात रॅपेट १०९ मध्ये कन्हान ३५, कांद्री २, टेकाडी कोख १, बोरडा १, गोंडेगाव ४, बखारी १, काम ठी २ असे ४६ रूग्ण तर (दि.२३) च्या स्वॅब ४६ चाच णीत कन्हान ३, खेडी १, आजनी १ असे ५ आणि  प्राथमिक आरोग्य केंद्र साटक च्या रॅपेट २२ चाचणीत बेलडोगरी २ असे कन्हान एकुण कन्हान ३८, कांद्री २, टेकाडी कोख १,गोंडेगाव ४, बोरडा १, बखारी १, खेडी १, आजनी १ बेलडोगरी २, कामठी १ असे एकुण ५३ रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण १५२३ कोरोना बाधिताची संख्या झाली आहे. आता पर्यंत कन्हान (७२५) कांद्री (२४४) टेकाडी कोख (१२९) गोंडेगाव खदान (४२) खंडाळा (घ) (७) निलज (१२) सिहोरा (५) जुनिकामठी (२३) गाडेघाट २, गहुहिवरा (१) असे कन्हान केंद्र ११९४ व साटक (२०) केरडी (२) आमडी (२६) डुमरी (१५) वराडा (१३७) वाघोली (४) बोरडा (७) पटगोवारी (१) चांपा १, निमखेडा (१)  घाटरोहणा (६) खेडी (११) बोरी (१) तेलनखेडी ३, बेलडोगरी (१२) बखारी १ असे साटक केंद्र २५२ नागपुर (२८) येरखेडा (३) कामठी (१७) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) मेंहदी (८) करंभाड (१) नयाकुंड (२) खंडाळा (डुमरी) (६) हिंगणघाट (१) पिपळा (खापा) १, आजनी (रडके) १ असे ७३ रूग्ण असे कन्हान परिसर एकुण १५२३ रूग्ण संख्या झाली असुन यातील १०६७ रूग्ण बरे झाले. तर सध्या ४२५  बाधित रूग्ण असुन गोंडेगाव च्या एक कोरोना रूग्ण कामठी खाजगी दवाखान्यात उपचारा दरम्यान आज (दि.२४) ला सकाळी मुत्यु झाल्याने कन्हान (१३) सिहोरा ३, कांद्री (८) टेकाडी (२) निलज (१) गहुहिव रा (१) वराडा (२) गोंडेगाव १ असे कन्हान परिसरात एकुण ३१ रूग्णाची मुत्यु ची नोंद आहे.

कन्हान परिसर अपडेट दिनांक – २४/०३/२०२१

जुने एकुण   – १४७०

नवीन         –      ५३

एकुण       –   १५२३

मुत्यु           –      ३१

बरे झाले     –  १०६७

बाधित रूग्ण –   ४२५

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

अखिल महाराष्ट्र  प्राथमिक शिक्षक संघाच्या उपक्रमास महिलांचा उत्तम प्रतिसाद*

Fri Mar 26 , 2021
* अखिल महाराष्ट्र  प्राथमिक शिक्षक संघाच्या उपक्रमास महिलांचा उत्तम प्रतिसाद* *जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित स्पर्धांचे निकाल जाहिर…*    *कन्हान*: अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघातर्फे जिल्हा परिषद नागपूर  मधील सर्व महिला शिक्षिकांकरिता 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्याने ,स्वरचित काव्यवाचन स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,गीत गायन स्पर्धा,निबंध स्पर्धा,रांगोळी स्पर्धा अशा विविध प्रकारात डिजीटल पद्धतीने स्पर्धेचे […]

Breaking News

Archives

Categories

Meta