कन्हान रहिवासी श्री राजेश खौरे यांचे दु:खद निधन

– :  निधन वार्ता  : –

श्री राजेश खौरे यांचे दु:खद निधन

कन्हान : – साईबाबा आश्रम शाळा टेकाडी चे मुख्याध्यापक (प्राथमिक) श्री राजेश पुंडलिकरावजी खौरे रा. गणेश नगर कन्हान ता पारशिवनी जि नागपुर यांचे बुधवार (दि.३१) मार्च ला सकाळी ११ वाजता कामठी येथील खाजगी रूग्णालयात कोरोना आजारा च्या उपचारा दरम्यान दु:खद निधन झाले. ते ४९ वर्षा चे होते. त्यांचे मुळ गाव टेकाडी येथील स्मशान घाटा वर सायंकाळी ४ वाजता अंतिम संस्कार करण्यात आला. ते पत्नी, दोन मुली व बराच मोठा आप्त परिवार मागे सोडुन गेले. 

१) श्री राजेश खौरे यांचा फोटो. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कोविड सेंटर उघडण्यास विरोध ;  वार्डातील नागरिकांचा आंदोलनाचा ईशारा : नगरसेविका सौ.स्वाती विलास कामडी

Thu Apr 1 , 2021
कोविड सेंटर उघडण्यास विरोध  वार्डातील नागरिकांचा आंदोलनाचा ईशारा सावनेर : स्थानिक शहरातील काही डॉक्टर वार्ड क्र .४ मधील गजबजलेल्या दाट वस्तीतील मेनरोड वरील कोल्हे बिल्डींग येथे कोव्हिड सेंटर उघडण्याच्या बेतात असल्याने येथील नगर सेविका स्वाती कामडी यांच्या नेतृतवात वार्डातील नागरीकांनी हे कोव्हिड सेंटर हेल्थ युनीट , गावाबाहेरील बंद मंगल कार्यालये […]

Archives

Categories

Meta