स्व.पंतप्रधान श्री.पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 57 व्या पुण्यतिथि सोहळा साजरा

स्व.पंतप्रधान श्री.पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 57 व्या पुण्यतिथि सोहळा साजरा


कन्हान ता 27 : सार्वजनिक वाचनालय येथे स्व.पंतप्रधान श्री.पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 57 व्या पुण्यतिथि कार्यक्रम कोवीड 19 अंतर्गत (दि 27) गुरूवार रोजी सांयकाळी 5 वाजता हनुमान नगर वाचनालय येथे आयोजित कार्यक्रम पार पाडला .

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश कोल्हे प्रमुख अतिथी नथ्थुजी खानजोडे गुरूजी, तसेच मनोहर कोल्हे सचिव दिनराव मस्के, कोषाध्यक्ष गजेन्द गिरडकर, कू. संध्या सूर्यवंशी, सौ.अल्का कोल्हे, कुं.सीमा देवढगले, कु.
सोनाली सूर्यवंशी, श्याम बारई ग्रथंपाल, कृष्णा कोल्हे लीपीक, आदी सभासद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणी प्रमुख अतिथी यांनी स्व.पंतप्रधान श्री पंडित जवाहरलाल नेहरु यांचा प्रतीमेचे सर्व प्रथम दीप प्रज्वलित करून माल्यार्पण केले याप्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरानी दोन मीनीटे मौन पाडुन श्रद्धाजंलि अर्पण केली .श्रद्धाजंलि कार्यक्रमाथ उपस्थित मान्यवराचे तापमान आणी ऑक्सीजन लेवल तपासण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे संचालन श्याम बारई ग्रथंपाल यांनी तर आभार कृष्णा कोल्हे लीपीक यांनी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सिहोरा येथे बुध्द पोर्णिमेला १११ बुध्द मुर्ती व दोन हज़ार १११ दिप प्रज्वलित करण्यात आले 

Fri May 28 , 2021
सिहोरा येथे बुध्द पोर्णिमेला १११ बुध्द मुर्ती व दोन हज़ार १११ दिप प्रज्वलित करण्यात आले  #) अहिल्याबाई होळकर बहुउदेशिय शिक्षण संस्था व्दारे बुद्ध जंयती थाटात साजरी  कन्हान : – अहिल्याबाई होळकर बहुउदेशिय शिक्षण संस्था सिहोरा व्दारे बुध्द जयंती निमित्य डॉ.बाबासाहे ब आबेंडकर मेडीटेंशन सेंटर व बुद्धा स्पिरिचुअल पार्क सिहोरा येथे १११ बुद्ध […]

Archives

Categories

Meta