भगवा स्वराज्य दिन कार्यक्रम साजरा

भगवा स्वराज्य दिन कार्यक्रम साजरा
कन्हान ता.6
शिवस्वराज्य दिन निमीत्य ‌ग्रामपचांयत (को.ख,) येथे सरपंच सुनीता प्रथ्वीराज ‌मेश्राम यांच्या हस्ते शिव छत्रपति शिवाजी महाराज यांच्या ‌प्रतिमेचे पुजन करुन भगवा स्वराज्य दिन कार्यक्रम( दि.६) जुन.२०२१ रोजी रविवार ला साजरा ‌करण्यात आला.
कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य अरुण सुर्यवशीं , सुरेखा काबळे, सीधूं सातपैसे, मायाबाई ‌मनगटे, मिना झोड , दिनेश चिमोटे, ग्राम विकास अधिकारी रानाडे साहेब, ग्राम पंचायत कर्मचारी सुनीता ‌वानखेडे, मनोज मोहाडे, विलाश सावरकर, सुधाकर वासाडे,
कृष्ण भाऊ, कृंदन शेंड, बाडू नाईक, सगंणक परिचालक सचीन हुड व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

कन्हान येथे  शिवराज्याभिषेक दिवस थाटात साजरा

Mon Jun 7 , 2021
*कन्हान येथे  शिवराज्याभिषेक दिवस थाटात साजरा* *शिवाजी नगर मित्र परिवार , कन्हान शहर विकास मंच ,  द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*   *शिवाजी नगर मित्र परिवार , कन्हान* कन्हान – शिवाजी नगर मित्र परिवार द्वारे शिवराज्याभिषेक दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी नगर येथे करुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण […]

Breaking News

Archives

Categories

Meta