केंद्र सरकार च्या पेट्रोल-डीजल-गैस सिलिंडर दरवाढ विरुद्ध कांग्रेस चे तीव्र आंदोलन

*केंद्र सरकार च्या पेट्रोल-डीजल-गैस सिलिंडर दरवाढ विरुद्ध कांग्रेस चे तीव्र आंदोलन*

कन्हान ता 07

     महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार व  राजेंद्र मुलक अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी यांच्या सूचनेनुसार सोमवार( दि07) रोजी कन्हान येथे पेट्रोल-डीजल-गैस सिलिंडर दरवाढ विरुद्ध चक्रधर पेट्रोल पंप कन्हान येथे राष्ट्रीय कांग्रेस पक्षा तर्फे तीव्र रोष जतवून आंदोलन करण्यात आले.

कांग्रेस च्या काळात भर रस्त्यावर उतरून प्रदर्शन करणारे आज स्वत सत्तेत असून आपले डोळे बंद करून बसले आहे.

देशाच्या इतिहास मध्ये कधी पेट्रोल 100 चा आंकड़ा पार नाही करू शकला पण या अदानी-अम्बानी सारख्या अरबोपति चे खिशे भरणारी सरकार ज्या सामान्य जनतेनी यांना सत्ता मिळवून दिली त्यांना विसरली आहे

आज च्या आंदोलनात नागपुर जिल्हा कांग्रेस कमेटी चे उपाध्यक्ष व इंटक नागपुर क्षेत्र अध्यक्ष नरेश बर्वे यांचा मार्गदर्शनात आंदोलन पार पडला.

तसेच देवचंद चकोले, प्रकाश बोन्द्रे, रवि रंग, महिला कांग्रेस अध्यक्षा कन्हान रीता बर्वे, नगरसेवक बाबू रंगारी, मनीष भिवगड़े, विनय यादव, रेखा टोहने, पुष्पा कावडकर, इंटक संघटन चे पप्पूजी जामा,नदीम जामा, धनंजय सिंह, रंजीत सिंह, चाँद हुसैन, शकील अंसारी, शिवाजी सिंह, राजा यादव, आकिब सिद्दीकी, रामचंद्र कुशवाह, आनंद नायडू,अशोक प्रसाद,सतीश भसारकर,महेश काकड़े,सतीश पाली,विजय तिवारी,रोहित बर्वे,राजन वियनवार,कुशल पोटभरे,शक्ति सिंह, साजिद जामा,अमर पात्रे,उमेश माहुरे,सोनू मसराम, प्रशांत मसार, अजय कापसीकर,पंकज गजभिये,महेश ढोंगड़े, सुमेध घोरपड़े, आकाश रहिले, रेखा उपासे, डोरटी जेम्स, डोरी मेरी, प्रिया राउत, पुष्पा भेलावे, रोशनी भेंढे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

विश्व पर्यावरण दिवसी पिंपळाचे व आंब्याच्या वृक्षाचे केले वृक्षारोपण

Thu Jun 10 , 2021
विश्व पर्यावरण दिवसी पिंपळाचे व आंब्याच्या वृक्षाचे केले वृक्षारोपण #) कन्हान शहर विकास मंच द्वारे विश्व पर्यावरण दिवस साजरा.  कन्हान : –  शहरात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असुन या लाटेत ऑक्सीजनची कमतरता भासुन  शहरातील कितीतरी लोकांचा मृत्यु झाल्याने नागरिकां त भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने कन्हान शहर विकास मंच द्वारे गांधी […]

Breaking News

Archives

Categories

Meta