नयाकुंड मोड (दुर्घटना पाइंट)वर पुन्हा दोन ट्रक मध्ये धडक,दोन्ही ट्रक चालक जबर जख्मी

*नयाकुंड मोड (दुर्घटना पाइंट)वर पुन्हा दोन ट्रक मध्ये धडक,दोन्ही ट्रक चालक जबर जख्मी*

*पारशिवनी* (ता प्र):-पारशिवनी पोलिस स्टेशन हदीतील नयाकुंड मोड वरून पाराशिवनी वरुन आमडी कडे जाणारा ट्रक क्रमाक u p 36 B T 5117 हा ट्रक पाराशिवनी वरुन आमडी कडे आपले साईट ने जात होता.विरुध दिशेने येणारा ट्रक क्रमाक m h 40 b l 2817 ट्रक चालकाने त्याचे ताब्या तिल ट्रक भरघाव वेगाने व निष्काळ्जी पणे चालवुन रॉंग साईट ला नेऊन तक्रारदारच्या ट्रक ला ड्राय०हर साईट ने जोरदार धडक मारली त्यामुळे आरोपी ट्रक चालकाच्या उजव्या हाथ व डोकयाला जबर मार लागुन जख्मी झाले, व तक्रारदार ट्रक चालक माणीकचंद तिवारी च्या हात व डोक्याला पण मार लागल्या. आमडी वरुन पाराशिवनी कडे जाणारा कोळसाचा ट्रक क्रमाक m H 40 B L 2817 या कोळशाने भरलेल्या ट्रकने च।लकाने धडक दिली. यात दोन्ही ट्रकचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही. ही घटना पारशिवनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नयाकुङ मोड (द्रुर्घटना पांईट)जवळ रविवारी 3 .15 वाजता घडली. ट्रक क्रमांक u p 62 ,b t 5117 हा ट्रक चालक तक्रारदार माणीकचंद राजेन्द्रप्रसाद तिवारी वय.36वर्ष ,राहणार महरछा,ता हाडिया ,जि ईलाहबाद यांची तक्रार बरून पोलिस स्टेशन पाराशिवनी येथे अपराध क्रमांक 135/21नुसार गुन्हा नोदं करून कलम 279, 337, 338 भादवी,सह कलम 184 मोटार वाहन कायदा नुसार आरोपी कोळसा ट्रक डायन्हर ट्रक क्रमांक mh 40 b l 2817 विरूध कार्यवाही करत पाराशिवनी पोलिस स्टेशन चे पोलीस निरिक्षक संतोष वैरागडे यांचे मार्गदर्शनात पाराशिवनीं पुलिस पुढील तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान ला रूग्ण न आढळुन मोठा दिलासा

Wed Jun 16 , 2021
कन्हान ला रूग्ण न आढळुन दिलासा #) कन्हान परिसर रूग्ण न आढळुन एकुण ४०४५ रूग्ण.  कन्हान : – कोविड -१९ संसर्गरोगाचा प्रादुर्भाव आटो क्यात येत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान तर्फे नगरपरिषद नविन भवन येथे मंगळवार (दि.१५) जुन ला रॅपेट १८, स्वॅब १३ अश्या ३१ चाचणी घेण्यात आल्या. यात रूग्ण निगेटिव्ह तर प्राथमिक […]

Archives

Categories

Meta