पारशिवनी येथिल ताकिया मोराती मंदिर सभागृहात ७वॉ आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

*पारशिवनी येथिल ताकिया मोराती मंदिर सभागृहात ७वॉ आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा*.

*पाराशिवनी*(ता प्र):-पारशिवनी नगर पंचायत व पताजलीं योग प्रचारक सामिती यांचे संयुक्त विद्यामाने तकिया मारोती देवस्थान सभागृहात येथे ७वा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नगर पंचायत पारशिवनी व पताजलीं योग प्रचारक समिती च्या संयुक्त वतीने योग दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमात पताजली जिल्हा योग प्रचारक श्री अंगद भार०दाज तसेच प्रमुख पताजली तालुका योग शिक्षक प्रशांत भोयर यांचे मार्गर्शनात सदर कार्यक्रम योग प्रात्यक्षिका सह माननीय ङाक्टर प्रमोद भड़ ,तालुका प्रभारी पताजली योग समिती यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले निरामय जीवनासाठी योग महत्त्वाचे असून योगाचे अनेक प्रकारचे प्रात्यक्षिक करून विविध आजारावर योग प्रभावी असून नियमित योगाभ्यासाने आपले जीवन निरामय कसे करता येईल यासाठी योग प्रात्यक्षिक सांगितले याप्रसंगी पाराशिवनी शहरातिल प्रतिष्ठित व सामाजिक कार्यर्कत सह नागारीक महिला पुरूष , वृंद व शिक्षके,कर्मचारी मोठी संखेत उपस्थित होते याकार्यक्रमाचे संचालन सौःअनिता भड़ (नगर सेविका ,नगर पंचायत पाराशिवनी) यांनी केले तर आभार पताजली योग शिक्षक प्रशांत भोयर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज सेवक दिवाकर भोयर, सिधुंताई चौहान, विशेष धोटे यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

जागतिक योग दिन साजरा

Mon Jun 21 , 2021
जागतिक योग दिन साजरा सावनेर : मूक बधिर निवासी शाळा , सावनेर च्या वतीने २१ जुन जागतिक योग दिन कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या सभागृहात करण्यात आले . या कार्यक्रमात शाळेतील शिक्षक व कर्मचारी व ऑन लाईन कर्ण बधिर विद्यार्थी सहभागी झाले होते . कीडा शिक्षक संजय लुगें यांनी योगाचे प्रात्याक्षिक दिले […]

Archives

Categories

Meta